Join Whatsapp Group

Join Telegram Group

बांधकाम कामगारांना आता केले जाणार गृहपयोगी वस्तू संच वितरण : Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024 : इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते. तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्याचे शिक्षण आरोग्य विषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते .त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे .म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दशलक्ष नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहपयोगी वास्तुशांती वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

काय आहे बांधकाम कामगार योजना ?

  • महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी एक पोर्टल सुरू केलेले आहे.
  • या बांधकाम कामगार योजनेतून राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत दिली जाईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील कामगारांना या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
  • बांधकाम कामगार योजना ही राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की कामगार सहाय्य योजना महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना आणि महाराष्ट्र कोरोना सहा या योजना असे .
  • बांधकाम कामगार योजना इत्यादी कोरोना महामारी मुळे बाधित झालेल्या कामगारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे .Bandhkam Kamgar Yojana 2024
  • राज्यातील सुमारे 12 लाख कामगारांना आर्थिक मदत करण्यात आलेले आहेत .
  • बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही बांधकाम कामगारांना या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल.

बांधकाम कामगार योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांचे जीवनमान व परिस्थिती सुधारणे बालकामगारांना धोकादायक क्षेत्रात काम न करून देते.
  • कामगारांना त्यांची रोजगार क्षमता आणि रोजगारांची संधी वाढवण्यास मदत करणे कामगारांच्या कौशल्य विकास करणे.Bandhkam Kamgar Yojana 2024
  • कामगारांसाठी आर्थिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपाययोजनांसाठी काम करणे .
  • कामगारांचे व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे .
  • कामगारांना घातक कामापासून बालश्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस फट बळकटीकरण प्राप्त करणे.
  • कामगारांच्या रोजगार सेवकांचा प्रचार करणे .
  • कामगारांना गृहपयोगी भांड्याचे मोफत वाटप करणे कामगारांचे जीवनमान सुधारणे.

कामगार योजनेचे फायदे काय आहेत ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील कामगार घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात .
  • बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना ₹2000 ते 5000 रुपयांची आर्थिक मदत मिळते .
  • बांधकाम कामगारांना साधनांची पेटी व भांड्यांचा संच सुद्धा दिला जातो .
  • आर्थिक मदतीची रक्कम बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात वितरित केली जाते .
  • बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे
  • भांडी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही .
  • त्यामुळे त्यांच्या पैशांची बचत होईल कामगारांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत दिली जातील .
  • आर्थिक मदत मिळाल्यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
  • बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांचे योग्य पालनपोषण करता येते.

गृहपयोगी वस्तू संचातील कोणत्या वस्तूंचा समावेश होतो ?

  • बांधकाम कामगार योजना माध्यमातून बांधकाम कामगारांना तीच वस्तू मोफत दिल्या जातात.
  • तसेच ताट वाट्या ,पाण्याचे ग्लास ,पातेले झाकणास ,मोठा चमचा, भात ,वाटपा ,करिता मोठा चमचा, वरण ,वाटपा ,करिता पाण्याचा मसाला डबा झाकणात प्रेशर कुकर पाच लिटर कढई स्टीलची टाकी झाकणा सरळ वगळा सह अशा काही वस्तू दिल्या जातात .
  • एकूण 30 वस्तू शासनाकडून मोफत दिल्या जातात इमारत व बांधकाम कामगार व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनाने काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते.
  • तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्याचे भोजन तयार करण्यासाठी सहाय्य व्हावे.Bandhkam Kamgar Yojana 2024
  • म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांनी ही निर्णय घेतलेले आहेत.

बांधकाम कामगार मार्फत दिल्या जाणाऱ्या गृहपयोगी वस्तू वाटप संबंधित महत्त्वाचे मुद्दे….

  • नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांना गृहपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीचा अवलंब करावा.Bandhkam Kamgar Yojana 2024
  • यासाठी नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी गृहपयोगी वस्तूंच्या निविदा स्वीकृत करण्यासाठी गृह उपयोगी वस्तू संचावरील वस्तूंचा दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी .
  • वस्तू सेवा कर वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक विमा वितरण बायोमेट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी स्व खर्चांचा उपयोग करून त्यांच्या दरामध्ये समावेश राहील .
  • गृहपयोगी वस्तू संचातील वस्तूंचे मंडळाचे नाव नक्षीदार पणे कोरीव होणे अनिवार्य आहे .
  • गृहपयोगी वस्तूंचे वितरण करताना नोंदीत इतर इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे.
  • व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य आहे .Bandhkam Kamgar Yojana 2024
  • गृह उपयोगी वस्तूंचे वितरण करिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरित शिबिर आयोजित करण्यात येते.

गृहपयोगी वस्तू वाटप साठी आवश्यक पात्रता काय आहे ?

  • कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे .
  • कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे अर्जदार आणि मागील 12 महिन्यांचे 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे .
  • नोंदीत कामगार असावा नोंदणी चालू असावी.

गृहपयोगी वस्तू वाटप साठी अटी व शर्ती कोणत्या आहेत ?

  • महाराष्ट्र इतर व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगार या योजनेचा लाभ राहील.Bandhkam Kamgar Yojana 2024
  • नोंदीत इमारत व इमारत बांधकाम कामगार लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यकारी अधिकारी सहकारी कामगार अधिकारी कार्यालय अधिकारी यांच्याकडून भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तूंच्या पुरवण्यात येईल.
  • जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार योजनेचे समन्वय अधिकारी राहतील.
  • योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे.

गृहपयोगी वस्तू वाटपासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील तीन फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला
  • घोषणापत्र

गृहपयोगी वस्तू वाटपाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

  • कामगाराला गृहपयोगी वस्तू वाटप म्हणजेच बांधकाम कामगार संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करायचे आहेत.
  • तसेच आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावे अशा प्रकारे योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

गृहपयोगी वस्तू वाटपाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

गृहपयोगी वस्तू वाटपाचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

गृहपयोगी वस्तू वाटपाचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे?

गृहपयोगी वस्तू वाटपाचा लाभ घेण्यासाठी कामगाराची वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे .

Leave a Comment