Join Whatsapp Group

Join Telegram Group

Ayushman Bharat Card 2024 : 5 लाख रुपयांपर्यतचा खर्च पुर्ण पणे मोफत आयुष्यमाण कार्ड कसं बणवतात? पात्रता काय?

Ayushman Bharat Card 2024 – आयुष्मान  आयुष्मान आयुष्मान हे नाव तर तुम्ही ऐकलच असेल या योजनेबध्दल तूम्हाला माहित नसेल तर आताच समजुन घ्या. हिच एक सरकारी अशी योजना आहे जी तुम्हाला गरीब होण्यापासून वाचवू शकते. जर तुम्ही कधी ही आजारी पडले तर आयुष्यमान कार्ड असेल तर तूम्हाला 5 लाख रुपयांपर्यतचा खर्च पुर्ण पणे मोफत करु शकता . तर आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत आयुष्यमाण कार्ड कसं बणवतात? तुमचं लिस्ट मध्ये नाव नसेल तर ते नाव कसं ऑड करायचं? आयुष्यमाण कार्ड काढण्यासाठी पात्रता काय असते? ह्या सगळ्या प्रश्नांची माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. आयुष्यमाण कार्ड काढायच्या आधी तुमच्या कडे आधार कार्ड आणि त्याला मोबाईला नंबर लिंक असणे आवश्यक आहे. भारत सरकार विविध योजना काढत असते. आजच्या वाढत्या वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणत वाढला असून या वाढत्या वैद्यकीय भारातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान कार्ड योजना काढली आहे. यात शहरी भागापासून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयंत्न सरकारचा असतो. आपण या योजनेची संपूर्ण माहिती समजून घेऊन त्या योजनेला आपण पात्र आहोत कि नाही हे देखील समजून घेतले पाहिजे. या योजनांचे उद्दीस्टे आणि पात्र लोक भिन्न असतात. हे आधी समजून घेणे गरजेचे आहे, भारत सरकारच्या आयुष्मान कार्ड योजना अशीच एक योजना असून या योजनेची पात्रता, उपयोग आणि लाभार्थ्याला काय मिळणार हे समजून घेणे गरजेचे आहे. या लेखात आपण केंद्र सरकारने काढलेल्या आयुष्मान कार्ड योजा याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

Ayushman Bharat Scheme 2024?

आयुष्मान कार्ड योजना हि भारत सरकारने चालू केलीली एक राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आहे. हि योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) या नावाने भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबाला मुफ्त स्वास्थ्य विमा मिळावा यासाठी योजना तयार केली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्याला 5 लाखापर्यंत स्वास्थ्य विमा मिळत असतो. 5 लाख रुपये पर्यंत तुमचा उपचार मोफत केला जाणर आहे. आयुष्मान कार्ड बनविलेल्या लाभार्थ्याला एक कार्ड मिळत असते. त्या कार्डवर १२ अंकी एक युनिक नंबर दिलेला असतो. याच्या मदतीने लाभार्थ्याला या विमा योजनेचा लाभ मिळत असतो.

Ayushman Bharat Eligibility

  • अपंग लोक
  • रोजंदारीवर काम करणाऱ्या लोक पात्र आहेत.
  • ग्रामीण भागातील लोक
  • आदिवासी किंवा निराधार असल्यास तुम्ही पात्र आहात
  • असंघटीत क्षेत्रात काम करणारे लोक हे पात्र आहेत.

Ayushman bharat yojana या योजनेअंतर्गत सरकारने ५० करोड गरीब कुटुंबाना लाभ मिलावा याचे लक्ष ठेवले आहे. या योजनेचा आतापर्यंत ४० करोड पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

AYUSHMAN CARD YOJANA 2024

नावतपशील
योजना नावआयुष्मान भारत योजना
योजना कार्डआयुष्मान कार्ड
कोणी चालू केले ओथोरीटीराष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण NHA
लाभ स्वरूपरुपये 5 लाखापर्यंत मोफत उपचार
अर्ज प्रक्रियाओंलाईन आणि ऑफलाईन
Official websitehttp://www.pmjay.gov.in/

How to apply for Ayushman Bharat Card 2024

भारत सरकारने सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घेतला पाहिजे. गरजू लोकानी याचा लाभ घ्यावा, सरकार आपल्याला 5 लाख रुपयाचे विमा संरक्षण देत आहे. ते पण कोणत्याही प्रकारचा हप्ता किवा पैसे न भरता याचा लाभ मिळणार आहे. यासाठी आवश्यक माहिती फॉर्म कसा भरावा आणि कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती खाली दिलेली आहे. तुम्ही तुमचा फॉर्म Ayushman card apply यावरून सुद्धा भरू शकता. याच्या काही स्टेप खाली दिलेल्या आहेत नीट वाचून आपला अर्ज भरावा.

Ayushman Bharat Card registration process

अधिकृत वेबसाईट – https://beneficiary.nha.gov.in/

स्टेप 1: ayushman card download करण्यासाठी सर्वात आधी NHA beneficiary आधिकारिक पोर्टाल ला भेट द्यावी.

स्टेप 2: त्यानंतर तुमच्या समोर national health authority (nha) चा beneficiary होम पेज दिसेल. यावर क्लिक करावे.

स्टेप 3: आता तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नं टाकून verify बटनावर क्लिक करावे.

स्टेप 4: आपल्या मोबाईल वरती आलेला otp टाकून घ्यावा.

स्टेप 5: otp टाकून log इन करून घ्यावे. त्यानंतर राज्य, जिल्हा निवडून आपली scheme निवडताना PMJAY ला निवडा.

स्टेप 6: त्यानंतर तुमच्या कुटुंबात जर आधी कोणाचे कार्ड काढले असेल तर नाव, तुमचा FAMILY ID किवा आधार क्रमांक यापैकी काहीतरी एक टाकून आयुष्मान भारत कार्ड SEARCH यावर क्लिक करावे.

स्टेप 7: तुमच्या समोर एक लिस्ट दिसेल त्यात तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या समोर APPROVED असेल. ते download करून घ्यावे.

स्टेप 8: तुमचा आधार क्रमांक टाकून तुम्ही लिस्ट मधून आपले कार्ड download करू शकता.

यात जर तुमचे EKYC केले नसेल तर तुमचे कार्ड download होणार नाही. यासाठी येथे क्लिक करून करा लिंक

आयुष्मान कार्ड चे फायदे – benefits of Ayushman Bharat Yojana 2024

  • 5 लाखापर्यंत स्वास्थ्य विमा मदत
  • सरकारी किंवा खासगी या दोन्ही ठिकाणी मोफत उपचार
  • देशभरात १५००० पेक्षा अधिक दवाखान्यात सुविधा
  • १००० पेक्षा जास्त आजारांवर उपचार
  • कॅसलेस उपचार
  • कोणताही रक्कम किंवा हप्ता भरायचा नाही.
Ayushman Bharat Card Benefits DOCUMENTS

या योजनेसाठी काही कागपत्रे आवश्यक आहेत ते खाली दिले आहेत.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबईल नंबर असा जो आधार कार्ड सोबत लिंक आहे तो
  • एक पासपोर्ट साईज फोटो

E Shram card yojana 2024

Leave a Comment