India Post Office Bharti 2026 अंतर्गत मोठी मेगा भरती जाहीर झाली आहे, पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या भरतीसाठी सुमारे 28,740 पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. ग्रामीण डाक सेवक (GDS), Branch Post Master आणि Assistant Branch Post Master या पदांसाठी ही भरती
राबवली जात आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही. निवड पूर्णपणे 10वी (Secondary School) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. जेवढे जास्त मार्क्स असतील, त्यानुसार मेरिट लिस्ट तयार होईल. निवडीत UR, OBC, SC, ST अशा सर्व वर्गासाठी केंद्र सरकारच्या नियमांनुसार cut-off / minimum percentage ठरवली जाईल.
Post Office Bharti 2026 चा अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झाली आहे. उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. अर्ज भरल्यानंतर मिळालेल्या गुणांनुसार selection मेरिट लिस्ट तयार होईल आणि अर्जदारांना त्यांच्या गुणांच्या आधारे निवड दिली जाते.
India Post Office Bharti 2026 : Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | भारतीय पोस्ट ऑफिस |
| भरतीचे नाव | India Post Office Bharti 2026 |
| पदाचे नाव | GDS, BPM, ABPM |
| रिक्त जागा | 28,740 |
| वेतन | 29380 रु. |
| नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे |
| अर्जाची फी | 100 रु |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
India Post Office Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | रिक्त जागा (अंदाजे) | वेतन |
| ग्रामीण डाक सेवक (GDS) | 25,000+ | 10,000 – 24,470. |
| Branch Post Master | 3,000+ | 12,000-29,380 |
| Assistant Branch Post | 2,000+ | 10,000 – 24,470 |
India Post Office Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण : इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता निकष हे किमान 10 वी पास चे आहे. उमेदवार या भरती साठी अर्ज हा केवळ 10 वी पास किंवा जास्त पात्रता असेल तरच करू शकतो.
India Post Office Bharti 2026 : Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
पोस्ट ऑफिस भरतीसाठी निवड प्रक्रिया मेरीट बेस (Merit Based) आहे. ही भरती 10वी परीक्षा मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. ज्या उमेदवारांना जास्त गुण आहेत, त्यांची प्रथम मेरिट लिस्ट तयार केली जाते. उमेदवाराची अंतिम निवड हि त्याच्या गुणांवर आणि वर्गानुसार आरक्षण नियमांवर आधारित केली जाते.
उमेदवारांनी अर्ज फॉर्म भरताना दिलेली माहिती आणि 10वी मार्क्सवरून पोस्ट ऑफिस प्रत्येक पदासाठी कट ऑफ ठरवते. उमेदवार ज्यांच्या गुण या कट ऑफच्या वर असतील, त्यांची डायरेक्ट मेरिट लिस्टद्वारे अंतिम निवड केली जाते. म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही; निवड पूर्णपणे गुणांवर आधारित आहे.
किती टक्केवारीवर पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये निवड होईल?
पोस्ट ऑफिस भरती साठी निवड हि 90% + मार्क्सवरच होते, त्यामुळे जर खात्रीशीर पोस्टात जॉब पाहिजे असेल तर मार्क किमान 90% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
सध्या महाराष्ट्रातील मागील वर्षांच्या ( 2023, 2024, 2025) GDS भरतीतील कट-ऑफ पाहता, साधारणपणे:
- UR (Open) category साठी कट-ऑफ 95-98%
- OBC category साठी कट-ऑफ 93-96%
- EWS category साठी कट-ऑफ 92-95%
- SC category साठी कट-ऑफ 91-94%
- ST category साठी कट-ऑफ 92-94%
- PwD category साठी कट-ऑफ सुमारे 88%
याचा अर्थ असा की, या टक्केवारीपेक्षा जास्त गुण असलेल्यांनाच Final Selection मध्ये स्थान मिळते. कमी गुण असलेल्या उमेदवारांना या भरतीत निवड होण्याची शक्यता फार कमी असते.
मागील तीन वर्षांच्या ( 2023-2025 ) Maharashtra GDS भरतीतील कट-ऑफ डेटा दर्शवतो की, स्पर्धा खूप जास्त आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी 10वी गुणांची तयारी नीट ठेवावी.
मागील 3 वर्षांची उदाहरणे – Cut Off
| वर्ष | UR | OBC | EWS | SC | ST | PwD |
| 2023 | 95.8 | 94 | 94 | 92.67 | 94 | 88 |
| 2024 | 95.8 | 92.67 | 93.33 | 94 | 94 | 88 |
| 2025 | 95-98 | 93-96 | 92-95 | 91 | 92-94 | 88+ |
टीप: ही टक्केवारी मागील वर्षांचा डेटा आणि स्पर्धेवर आधारित आहे. प्रत्यक्ष भरतीत कट-ऑफ थोडा फरक होऊ शकतो, वर्षानुसार, जागांच्या संख्येनुसार आणि अर्जदारांच्या गुणांनुसार बदल होणे शक्य आहे. संपूर्ण भरती 10वी मार्क्सवर आधारित Merit List द्वारे केली जाते आणि उमेदवारांना त्यांच्या गुणांनुसार निवड दिली जाते. म्हणजेच जास्त गुण मिळालेल्यांना नोकरी मिळण्याची संधी जास्त आहे.
India Post Office Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
अधिकृत वेबसाइट – इथे क्लिक करा
जाहिरात PDF – जाहिरात पहा
Online अर्ज – Apply Now
India Post Office Bharti 2026: Important Dates & Deadlines महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 20 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2026
Merit List – मार्च 2026
How To Apply for India Post GDS Bharti 2026?
- New Registration करा
- Personal Details भरा
- 10वी मार्क्स भरा
- Documents Upload करा
- Fee Pay करा
- Form Submit करा
- Print घ्या
