SBI Clerk Recruitment 2024 – नमस्कार सरकारी नोकरी मार्गदर्शन केंद्र jobcy.in या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद भारतीय स्टेट बँक यांनी क्लार्क पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी SBI BANK मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून बँक मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणार्या पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचा आहे. अर्ज कसा करायचा , शेवटची दिनांक कधी आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. माहिती निट वाचून मग आपला अर्ज सादर करायचा आहे.
SBI Clerk Recruitment mega bharti
SBI Clerk Recruitment मार्फत मेगा भरती सुरु करण्यात आली असून सुमारे १३७३५ पदांसाठी सदर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून sbi.co.in वरती जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून दिनांक १७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करता येणार आहेत. तर ७ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत. नंतर website अडचणी येत असतात.
SBI Clerk Recruitment imp dates; एस बी आय भरती अंतिम दिनांक
- अर्ज सुरुवात दिनांक – १७ डिसेंबर २०२४
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ७ जानेवारी २०२४
- पूर्व परीक्षा ( SBI CLARK PRE EXAM ) – फेब्रुवारी २०२५ अंदाजे
- मुख्य परीक्षा ( SBI CLARK MAIN EXAM ) – मार्च/एप्रिल २०२५ अंदाजे
SBI Clerk Recruitment education qualification ; शैक्षणिक पात्रता एस बी आय भरती
एस बी आय भरती सुरु असलेल्या या मेगा भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयाची पदवी असणे आवश्यक आहे. कोणताही पदवीधारक या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
SBI Clerk Official Notification PDF Download
SBO Clerk Apply Online Click Here
SBI Clerk Recruitment age Limit ; एसबीआय भरती वय मर्यादा
भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२४ रोजी २० वर्ष पूर्ण असणे आणि २८ वर्षापेक्षा जास्त असू नये. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९६ च्या अगोदर आणि १ एप्रिल २००४ च्या नंतर झालेला असू नये.
SBI Clerk Jobs; एसबीआय भरती निवड प्रक्रिया
बँक विभागाच्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार असून उमेदवाराला मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट लावली जाणार असून यात स्थानिक भाषा ज्ञान हा विषय देण्यात आला आहे. १०० गुणांसाठी सदर परीक्षा घेण्यात येणार असून १ तासाचा वेळ दिला जाणार आहे.
CWC Recruitment 2024 | वखार महामंडळात सरळसेवा भरती | एकूण जागा : 179 | वेतन : 29000-93000 |
SBI Bank Clark Recruitment; अर्ज फी किती असणार आहे?
एसबीआय बँक मेगा भरती साठी अर्ज फी आपल्या प्रवर्गानुसार परीक्षा शुल्क निर्धारित करण्यात आले आहेत. सामान्य/ ओबीसी / ईडब्लूएस या वर्गाला अर्ज फी ७५० रुपये असून बाकी मागास वर्ग आणि माजी सैनिक वर्ग यांना अर्ज फी सवलत देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी अर्जदार एसबीआय बँक च्या अधिकृत website sbi.co.in वरती सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे.
सिलेक्शन प्रोसेस
Note – या भरतीच्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये एक परीक्षा आणि मुख्य परीक्षा होते – ह्या परीक्षा तुम्ही मराठी मध्ये देऊ शकता – यामध्ये पूर्व परीक्षा केवळ पात्रता परीक्षा आहे म्हणजे फायनल निकालासाठी या परीक्षेचे मार्क्स लक्षात घेतले जात नाही… केवळ मुख्य परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारवर तुमचा फायनल निकाल लागतो.
पूर्व परीक्षा
Sr.No | विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण | वेळ |
1 | इंग्रजी भाषा | 30 | 30 | 20 मिनिटे |
2 | संख्यात्मक क्षमता | 35 | 35 | 20 मिनिटे |
3 | रिजनींग | 35 | 35 | 20 मिनिटे |
Total | 100 | 100 | 60 मिनिटे |
मुख्य परीक्षा
Sr.No | विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण | वेळ |
1 | जनरल इंग्रजी | 40 | 40 | 40 मिनिटे |
2 | क्वांटिटीव्ह ऍप्टिट्युड | 50 | 50 | 50 मिनिटे |
3 | रिजनिंग एबिलिटी आणि कंप्यूटर ऍटिट्यूड | 50 | 60 | 60 मिनिटे |
4 | जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस | 50 | 50 | 50 मिनिटे |
Total | 190 | 200 | 2 तास 40 मिनिटे |
पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
1) रिजनिंग | 2) न्युमिरीकल ऍबिलिटी |
रक्तसंबंध | सरलीकरण |
दिशा आणि अंतर | गहाळ मालिका |
वर्णमाला मालिका | चतुर्भुज समीकरण |
शब्दरचना | डेटा व्याख्या (बार, रेषा, पाय, सारणी) |
कोडिंग-डिकोडिंग | डेटा पर्याप्तता |
वर्तुळाकार/त्रिकोणी/चौरस/आयताकृती/ | चुकीची मालिका |
क्रम आणि क्रमवारी | वेळ आणि कार्य, पाईप्स आणि टाके |
असमानता | वयांवरील समस्या |
चौकटीवर आधारित कोडे | सरासरी, गुणोत्तर, टक्केवारी, नफा आणि तोटा |
मजल्यावरील कोडे | साधा व्याज आणि चक्रवाढ व्याज |
रेषीय पंक्ती/दुहेरी पंक्ती व्यवस्था | वेग, अंतर आणि वेळ |
दिवस/महिना/वर्ष/वय-आधारित कोडे | क्रमांतर आणि संयोजन |
तुलना/वर्गीकृत/अनिश्चित कोडे | बोट आणि प्रवाह |
3) इंग्रजी भाषा | |
Reading Comprehension | Paragraph Conclusion |
Reading Comprehension | Phrasal Verb Questions |
Phrase Replacement | Misspelled Words |
Fill in the Blanks | Error Detection |
Odd Sentence Out | Sentence-Level Errors |
For Jumbles | Word Rearrangement |
Cloze Test | Sentence Improvement |
Inference and Sentence Completion | Error Correction |
Sentence Connectors | Word Swap |