Join Whatsapp Group

Join Telegram Group

Ladki Bahin Yojana Updates ; लाडकी बहिण याजना हप्ता कधी पडणार, महिलांमधील संभ्रम झाले दूर सविस्तर बातमी वाचा…

Ladki Bahin Yojana – महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात खूपच लोकप्रिय झाली असून, या योजनेच्या जोरावर राज्यात पुन्हा महायुती सरकार आल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या आधी सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात ७५०० हजार रुपये १५०० महिना याप्रमाणे टाकले होते. आता निवडणूक झाली असून आता पुढील हप्त्यासाठी महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिण योजना पुढील हप्ता जमा होण्यास एवढा उशीर का होत आहे असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तर या योजनेत काही नियम आणि निकस लावण्यात आले होते, या निकषांची अंमलबजावणी केली जाणार असून यातून पात्र महिला निवडल्या जाणार आहेत. या योजनेसाठी आता महिना २१०० रुपये केले जाणार असून महिलांसाठी एक आर्थिक मदत केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Updates; लाडकी बहिण योजना हप्ता कधी पडणार?

आर्थिक द्रुस्ठ्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेंतर्गत दरमह १५०० रुपये सरकार देत आहे. २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केली होती. लाभार्थी महिलेचे आधार बँक लिंक असणे आवश्यक आहे. ज्या बँक खात्यात आधार सीडिंग केल असेल त्या बँक खात्यात सदर पैसे जमा झाले आहेत. निवडणुकीच्या आधी सरकारने सर्व पत्र महिलांच्या खात्यात सुमारे ७५०० रुपये जमा केले होते. आता निवडणूक झाली असून सर्ब महिलांचे पुढील हप्त्याकडे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही निकस लावले होते आता त्याच निकषाच्या आधारवर पैसे मिळणार आहेत. काही ठिकणी महिला लाभार्थी या गटात न बसता त्यांनी लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या असून आता याची चौकशी होणार हे निश्चित. सरकारच्या निकषानुसार महिलेच्या नावे वाहन घेतले नसावे, जमीन नावावर नसावी एका कुटुंबातील फक्त २ महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अश्या अनेक निकष लावण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana Rule ; लाडकी बहिण योजना नवीन नियमावली

या योजनेचा लाभ सुमारे २ कोटी पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे, परंतु ३० ते ३५ लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. सरकारच्या निकषांच्या आधारे याची पडताळणी केली जाणार आहे. याचा अजून एक श्याक्याता ती म्हणजे १५०० रुपये एवजी २१०० रुपये मिळणार का? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. लवकरच या सर्व प्रश्नांची उत्तरे शासन देईल असी आशा. शोशल मिडिया विडीओ यामध्ये येणाऱ्या अफवा वरती विश्वास न ठेवण्याच आवाहन सरकार मार्फत केल जात आहे. शासन योग्य तो निर्णय घेईल….

Leave a Comment