CTET Admit Card Download – सीबीएसई द्वारा आयोजित सिटीईटी डिसेंबर २०२४ परीक्षा प्रवेशपत्र लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. परीक्षा प्रवेश पत्र सुरु झाल्यावर अभ्यार्थी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे. स्वत घरी बसून आपल्या मोबाइल वरून तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र पाहता येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. यासाठी काही स्टेप्स आहेत त्या पूर्ण करून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. CTET 2024 ADMIT CARD DOWNLOD कसे करायचे याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. सर्व माहिती नित वाचून आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे. अधिकृत वेबसाईट ctet.nic.in येत्या एक – दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे.
CTET Admit Card Download 2024 Link
सीटीइटी डिसेंबर २०२४ साठी जे उमेदवार या परीक्षा तयारी करत आहेत त्यांना आता प्रवेशपत्र कधी मिळणार याचीच वाट पाहत आहेत. काही दिवसापूर्वी परीक्षा ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. आता आपल्या प्रवेषपत्राची प्रतीक्षा बाकी राहिली आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२४ पासून परीक्षा परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. याचे प्रवेशपत्र येत्या एक दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. उमेदवाराला परीक्षा ठिकाण जाहीर केले आहे. साधारणतः आपल्या जिल्हा हे ठिकाण असणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थी आपले प्रवेशपत्र ctet.nic.in या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या log in id आणि password टाकून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे.
CTET exam Dates ; सीटीइटी परीक्षा कधी होणार ?
सिबीएससी केंद्रीय माध्यमिक शिक्षा केंद्र (CBSE) आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर २०२४ चे वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असून दिनांक १४ आणि १५ डिसेंबर २०२४ या दोन दिवसात हि परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने दोन दिवस आणि वेगवेगळ्या सत्रांत परीक्षा घेण्यात येणार आहे. अधिक माहिती येत्या दोन दिवसात येणाऱ्या प्रवेशपत्र Admit Card वरती दिली जाणार आहे. परीक्षा केंद्र आणि वेळ तुमच्या प्रवेशपत्रावर दिला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या इमेल आणि मोबाइल वरती सुद्धा या परीक्षेबद्दल sms येणार आहे. आपले परीक्षा केंद्र अजून कोणी चेक केल नसेल तर खालील लिंक वरून तुम्हाला तुमचे परीक्षा केंद्र बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा Application Id आणि जन्म दिनक टाकून तुम्हाला तुमचे परीक्षा केंद्र पाहता येणार आहे.
CTET December 2024 Exam Admit Card, Exam City Details
शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर २०२४ साठी परीक्षा केंद्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा कोणत्या ठिकाणी होणार आहे हे उमेदवाराला पाहता येणार आहे, यासाठी तुम्हाला कुठे सायबर ला वैगरे जायची गरज पडणार नाही तुम्ही घरी बसून तुमचे परीक्षा केंद्र पाहू शकता. तुम्हाला तुमचा application id आणि जन्म दिनांक टाकून परीक्षा केंद्र पाहता येणार आहे. लवकरच प्रवेशपत्र उपलब्ध उपलब्ध केल जाणर आहे. परीक्षा केंद्र पाहण्यासाठी खालील लिंक वरून तुम्हला पाहता येणार आहे.
CTET December 2024 Admit Card, Exam City Check
Check exam city – Click Here
SSC MTS, CHSL, CGL EXAM 2025 Details – Click Here
How To Download CTET Admit Card December 2024; सीटीइटी अडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे?
- CBSE द्वारा आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी तुमचे प्रवेशपत्र पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ctet.nic.in यावरती भेट द्यायची आहे.
- होम page वरती latest news विभागात एडमिट कार्ड लिंक वरती क्लिक करायचे आहे.
- लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला तुमचा APPLICATION ID आणि जन्म दिनांक टाकायचा आहे. सिक्योरिटी पिन टाकून log in करायचे आहे.
- त्यानंतर पुढे तुमच्या संमोर तुमचे प्रवेश पत्र दिसणार आहे.
- आपले परीक्षा केंद्र आणि वेळ निट पहायचे आहे.
- प्रवेष पत्राची प्रिंट काढून सोबत ठेवायची आहे, परीक्षा केंद्रावर आवश्यक आहे.