Join Whatsapp Group

Join Telegram Group

सेक्युरिटी प्रिंटींग कॉर्पोरेशन अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | SPMCIL Bharti 2024

SPMCIL Bharti 2024 सरकारी नाकरीच्या आणि चांगल्या पगााराच्या शोधात असलेल्यां कोणत्याही शाखेतील पदवीधार उमेदवारासाठी सेक्युरिटी प्रिंटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) या भारत सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.सेक्युरिटी प्रिंटींग कॉर्पोरेशन नोटा, आणि इतर सुरक्षा संबंधित कागदपत्रे तयार करत आहे.SPMCIL ने 2024 साठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यामुळे पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक मोठी संधी मिळणार  आहे. या लेखात, आपण SPMCIL भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यामध्ये पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी, आणि आवश्यक कागदपत्रे यांचा समावेश आहे.

SPMCIL Recruitement 2024 Notification :

SPMCIL ने 2024 साठी भरतीसंदर्भात एक अद्ययावत नोटिफिकेशन जारी केले आहे, जे अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या नोटिफिकेशनमध्ये उपव्यवस्थापक आणि सहायक व्यावस्थापक पदांसाठी अर्ज ऑॅलाईन पध्दतीने मागवण्यात येत आहेत.  सर्व तपशिलांची माहिती खालील लेखात दिली  आहे.

SPMCIL Bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावनोकरीचे ठिकाणआवश्यक शैक्षणिक पात्रता
इन्जिनिअरनवी दिल्लीBE/B.Tech (संबंधित शाखा)
व्यवस्थापकमुम्बईMBA/PGDM
क्लीयररवाराणसीपदवीधर (कोणतीही शाखा)
सहाय्यकहैदराबादपदवीधर (कोणतीही शाखा)

SPMCIL Bharti 2024 वेतनश्रेणी,अर्ज शुल्क,आवश्यक कागदपत्रे :

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे, उपव्यवस्थापक पदासाठी 50,000 ते 1,60,000/- रुपये प्रति महिना सहायक व्यावस्थापक पदाकरीता 40,000 ते 1,40,000 रुपये प्रती महिना असणार आहे.

अर्ज प्रक्रिया : SPMCIL मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन नसूण ती ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड हि प्रथम‍ परीक्षा द्वारे तर दुसऱ्या टप्पया मध्ये मुलाखत होणार आहे त्यानुसार निवड हि करण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क : सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी 600 रुपये आणि SC/ST/PWD श्रेणीसाठी 200 रुपये शुल्क आहे.

SPMCILया भरतीकरीता अर्ज पाठवण्याचा पुर्ण पत्ता : – SPMCIL कॉपेरेट कार्यालय, नवी दिल्ली
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 24 नाव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख असुण त्या पुर्वी अर्ज करता येणार आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (कोणताही सरकारी ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमीलेअर (लागु असणाऱ्यांसाठी)
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल/नॉसल्यालीटी
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र Resume सोबत पाठवावे

निवड प्रक्रिया : SPMCIL मध्ये निवड प्रक्रिया दोन्ही टप्प्यातील लेखी परीक्षा व मुलाखती आधारित असते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

  • 1.लेखी परीक्षा: सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल,यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, आणि तांत्रिक ज्ञान यांचा समावेश असेल.
  • मुलाखत : लिखित परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाईल. यामध्ये संवाद कौशल्ये, तर्कशुद्ध विचार, आणि निर्णय घेण्याच्या क्षमतांची चाचणी केली जाईल.
  • कागदपत्रांची पडताळणी: अंतिम निवड प्रक्रियेत उमेदवारांचे कागदपत्रे तपासली जातील.

SPMCIL भरती 2024 एक उत्तम संधी आहे जे पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी. पदवीधर असलेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज करावा आणि या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी, [आधिकारिक नोटिफिकेशन PDF येथे उपलब्ध आहे]

टिप : अर्ज करण्यापुर्वी अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन PDF वाचा

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड(NICL Bharati 2024) मध्ये वर्ग-३ साठी पदभरती

Leave a Comment