Join Whatsapp Group

Join Telegram Group

Adivasi Vikas vibhag bharti 2024 : आदिवासी विकास विभाग भरती 2024: दहावी,बारावी आणि पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी..!

दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

Adivasi vikas vibhag Bharti 2024 |Tribal Maharashtra Recruitment 2024 | Adivasi Vikas Vibhag has announced Senior Tribal Development inspecto |Research Assistant|Deputy Accountant Chief Clerk Statistical Assistant (sinior) |Tribal Development Inspector (Non pesa)

सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. सरळसेवा भरती मधून आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी भरती काढली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी पात्रता काय आहे? अर्ज कोण करू शकतो? फक्त ST वर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. आदिवासी विकास विभागातील जागांसाठी सरळसेवेतून पदभरती काढली असून यात सर्वात जास्त पगार मिळून देणारी सरळसेवेची हि भरती आहे. वेगवेगळ्या विभागासाठी हि भरती काढण्यात आली असून हि भरती वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक,उपलेखापाल,आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, विस्तार अधिकारी, लघुटंक लेखक, गृहपाल स्त्री आणि पुरुष, अधीक्षक स्त्री आणि पुरुष, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारखी गट-ब गटातील जास्त पगार देणारी पदे आणि गट-क मधील काही पदांसाठी सदर भरती काढण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून online पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या official website – https://tribal.maharastra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज सदर करता येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक खाली देलेले आहे. उमेदवारांनी नीट बघून विहित तारखेच्या आत आपला अर्ज सादर करावा.

सरळसेवा भरती वेळापत्रक Adivasi vikas vibhag Bharti Time Table 2024

अनु क्रअर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरणा दिनांक आणि वेळअर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक १२-१०-२०२४ पासून दुपारी ३ वाजता सुरु०२-११-२०२४ पर्यंत
परीक्षा दिनांकhttps://tribal.maharastra.gov.in या संकेतस्थळावर कळवण्यात येईल.

या आदिवासी विकास विभागात चालू असलेली भरती वेळापत्रक असे आहे. यातील सर्व कार्यक्रम आणि त्यातील बदल सूचना वैगरे official website ला प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांनी कोणताही पत्रव्यवहार करू नये किंवा केला जाणार नाही. उमेदवारांनी आपल्या अर्जाची स्थिती नेहमी तपासावी.

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी-

पदाचे वेतनश्रेणी
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक३८६००-१२२८००
संशोधन सहाय्यक३८६००-१२२८००
उपलेखापाल- मुख्य लिपिक३५४००-११२४००
आदिवासी विकास निरीक्षक३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिक-सांखिकी सहाय्यक२५५००-८११००
लघुटंक लेखक२५५००-८११००
गृहपाल (पुरुष)३८६००-१२२८००
गृहपाल (स्त्री)३८६००-१२२८००
अधीक्षक (पुरुष)३२०००-१०१६००
अधीक्षक (स्त्री)३२०००-१०१६००
ग्रंथपाल२५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यक१९९००-६३२००
  • अश्या विविध पदांची भरती या सरळ सेवा परीक्षातून होणार आहे. वेगवेगळ्या विभागासाठी रिक्त पदांसाठी सदर भरती काढली आहे. यातील विभागानुसार रिक्त जागा तपशील official संकेतस्थलावर दिलेला आहे. आपल्या विभागानुसार जागा निवडून उमेदवारांनी अर्ज सदर करायचा आहे.

पात्रता-

उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

NABARD Recruitment 2024

वयोमर्यादा-

जाहिरातीप्रमाणे नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक ०१-११-२०२४ या तारखेपर्यंत मोजले जाईल. उमेदवारचे कमीत कमी वय १८ वर्ष पूर्ण आणि ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता- Adivasi vikas vibhag Bharti Education Qulification

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला,विज्ञान,वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी.
संशोधन सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदावी धारण करीत आहेत,परंतु गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य आणि सांख्यकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी घेतली असावी.
उपलेखापाल-मुख्यालीपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु पदुत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण केलेली असावी.
आदिवासी विकास निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु पदुत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण केलेली असावी.
वरिष्ठ लिपिक-सांखिकी सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत,परंतु गणित,अर्थशास्त्र,वाणिज्य आणि सांखिकी शास्त्र यातील एका विषयासह पदवी धारण केलेली असावी.
लघुटंक लेखक१२वी पास आणि शासन मान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी. टंकलेखन वेग ८० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंक लेखनाचा वेग ४० शब्द प्रती मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग हा ३० शब्द प्रती मिनिट हा सर्व कोर्स पूर्ण केलेला असावा.  
अधीक्षकसमाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असावी.
गृहपालसमाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असावी.
ग्रंथपाल१०वी पास आणि ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र घेतले असावे.  
१०सहाय्यक ग्रंथपाल१०वी पास आणि ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे प्रमाणपत्र घेतले असावे.
११प्रयोगशाळा सहाय्यक१०वी पास असावे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र घेतले असावे.
१२प्रयोगशाळा सहाय्यक१० वी पास असणे आवश्यक.
१३कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा : How To Apply Adivasi vikas vibhag Bharti

  • सर्वात आगोदर आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या अधिकृत वेबसाइटची लिक खालील लेखात दिली आहे.
  • लिंक वरती क्लिक करूण वेबसाईटच्या होमपेजवर पोहचल्यावर भरती या टॅबवर क्लिक करा.
  • तुम्ही आता नविन पुष्ठावर पोहचला असाल त्या ठिकाणी अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
  • आला ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरूण लॉग इन करा.
  • जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर नोंदणी बटणावर क्लिक करूण तुमचा इमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरुण रजीस्ट्रेशन करा.
  • तुमचं यशस्वीपणे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगइन या बटणावर क्लिक करूण लॉगीण करा आता तुम्ही अर्ज करा. बटणावर क्लिक करूण आवश्यक ती पुर्ण माहीती भरूण अर्ज करा.
  • आवश्यक असलेले कागदपत्र स्कॅण करूण अपलोड करा.
  • आता पुर्ण माहिती पुर्ण एकदा तपासुण घ्या आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे
  • शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र (SSC/HSC/Degree/MSC-IT/Typing Certificate etc)
  • जात प्रमाणपत्र
  • निवासी दाखना
  • ओळखपत्र (Aadhar Card/PAN Card/Election Card etc)
  • फोटो आणि स्वाक्षरी

महत्वाच्या लिंक

आदिवासी विकास विभाग जाहिरात || Mahatribal notificationडाअनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक || Apply Linkयेथे क्लिक करा
अधिकृत लिंक || Tribal Official Websiteयेथे क्लिक करा

आदिवासी विकास विभागाचे अर्ज सुरु कधी पासुण सुरू होणर आहेत?

12 ऑक्टोबर 2024 पासुण ऑनलाईण अर्ज करता येणार आहेत.

आदिवासी विकास विभागा भरती अर्ज करण्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे कोणती ?

शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र (SSC/HSC/Degree/MSC-IT/Typing Certificate
जात प्रमाणपत्र
निवासी दाखना
ओळखपत्र (Aadhar Card/PAN Card/Election Card etc)
फोटो आणि स्वाक्षरी

आदिवासी विकास विभाग भरती योमर्यादा?

अर्ज करणाऱ्यांचे वय किमान 18 आणि कमाल 38 वर्षे असावे.

Leave a Comment