Join Whatsapp Group

Join Telegram Group

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 काय  आहे ? पात्रता ? कसा करायचा अर्ज?

Mukhya Mantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : तुम्ही वयाची 18 वर्ष पुर्ण केली आहेत? तुम्ही 12 वी पास आहात? तुम्ही महाराष्टाचे रहवाशी आहात? तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजने अंतर्गत 12 वी पास तरुनांना दर महीन्याला‍ 6 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे. महायुती सरकारने आनलेली ही योजना राज्यातील तरुण युवकांसाठी महत्तव पुर्ण आहे. असं सांगीतलं जात आहे. या योजनेसाठी आतापर्यंत हजारो तरुनांनी अर्ज केलेले आहे ही योजना काय आहे? त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता योजनेचे निकष काय आहेत? अटी काय आहेत. 12 वी पास कोणते तरुण / तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकणार  आहेत. यासह इतर माहीती सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्याती तरुण वर्गासाठी प्रशिक्षणसह वेतन तत्वावर 6 महिण्यासाठी रोजगार अपलब्ध तयार करुण  देण्यासाठी मोठी संधी असल्याचे सांगीतले जोते. या साठी मुले आणि मुली दोखंही अर्ज करु शकाणार आहेत. या अंतर्गत 12 वी पास तरुणंना 6 हजार प्रती महिना मिळणार आहेत. तर ITI व पदवीका उतीर्ण तरुणांना 8 हजार रुपये प्रती महिना मिळणार आहेत. या सोबतच पदवीधर आणी पदवीउत्तीर्ण तरुणांना दर महा 10 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  ही कौशल्य विकास,रोजणार आणि उद्योजकता  विभाग आयुक्त कार्यालया मार्फत राबविण्यात येत आहे. या योजने साठी राज्य सरकारणं पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुण दिला आहे. राज्य सरकारणं ही योजना राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत कार्यक्षम करण्यासाठी ही योजना आणली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पात्रता व निकष  ?

1 अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा.

2 उमेदवार तरुणाचे वय कमीत कमी  18 वर्ष  आणि जास्तीत जास्त 35 वर्ष इतके असायला हवे.

3 उतेदवार हा विद्यार्थी दशेतला असावा उमेदवार बेरोजगार असावा नोकरी करणारे या योजनो लाभ घेऊ शकत नाहीत.

4 या योजने अंतर्गत राज्यातल्या तरुणांसह तरूणींदेखील अर्ज करु शकतात.

या योजनेच्या माध्यमातुण दर वर्षी 10 लाख प्रशिक्षणची संधी मिळणार आहेत. असं सरकारकडुण सांगण्यात आहे आहे. आतापर्यंत या योजने साठी 4 लाखंहूण अधीक तरुणांनी अर्ज केला आहे. तर या योजने साठी 1 लाखांणहूण अधिक तरुणांची निवड देखील करण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी काही आस्थापना किंवा उद्योजकांची निवड होईल त्यांच्यासाठी काही अटी पात्रता निकष आहेत. ?

1 या योजनेसाठी आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असायला हवेत असावा.

2 संबंधित आस्थापना आणि उद्योजकाने कौशल्य, राजगार,अद्योजकता आणि नविन्यता विभागाच्या संकेतथळावर नोंदणी केली असावी.

3 संबंधित आस्थपना आणि अद्योगाची स्थापना ‍कमीत कमी 3 वर्ष पूर्वीची असायला हवी.

4 संबंधित आस्थापना आणि उछयोगांनी EPF, ESIC, CERTIFICATE OF INCORPORATIONM DPIT आणि अद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? कोणती कागदपत्र आवश्यक आहेत.?

1 या योजनेसाठी तुमच्या कडे आधार कार्ड  असणं गरजेचं आहे

2 तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असायला हवा

3 पासपोट साइज  फोटो मागाील 1 महीण्याच्या आधी काढलेला असावा.

4 रहिवासी दाखला देखील गरजेचा आहे.

5 या साठी तुमच्याकडे बँक पासबुक जे बँक खातं तुमच्या आधार नंबर ला लिंक केलेले असायला हवे.

6 कोणतही ओळखपत्र उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स  या योजनेसाठी देउु शकता.

7 या साठी तुम्हीला मोबाईल नंबर देणं बंधणकारक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

या योजनेसाठी सरकारणं एक संकेत स्थळ उपलब्ध करुण देले आहे. https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेत स्थळावर तुम्ही अर्ज करू शकता या संकेत स्थळावर युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज उपलब्ध आहे. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची माहीती भरुण आवश्यक कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. त्यानंतर या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षणासह विद्यावेतन दर महिण्याला मिळणार आहे.  या संबंधी तुम्हाला कोणती अडचण असल्यास तुम्हाला सरकारणं हेल्प लाई नंबर दिला आहे.  Help line no 18001208040 हा नंबर देण्यात आला आहे. यावर तंमच्या शंका विचारू शकता आणि तुमच्या शंकांचे निराकरण करू शकता.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उध्देश ?

राज्यातील तरुणांना प्रशिक्षण देउुण सक्षम करणं आणि आर्शिक साहाय्य देणं हा आहे असं सरकारचं म्हणणं आहे. पण ही रक्कम बेरोजगार भत्ता नसेल कुशल आणि अकुशल पध्दतीचा प्रशिक्षण तरुण तरुणींना देण्यात येईल प्रशिक्षणअर्थी एका महिण्यात 10 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस गौरहजर असेल तर त्या महीण्याचा विद्यावेतण त्यांना दिलं जाणार नाही.

ladakibahin yojana 2024

Mukhya Mantri Yuva Karya Prashikshan Yojana FAQ

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्याती तरुण वर्गासाठी प्रशिक्षणसह वेतन तत्वावर 6 महिण्यासाठी रोजगार अपलब्ध तयार करुण  देण्यासाठी मोठी संधी असल्याचे सांगीतले जोते. या साठी मुले आणि मुली दोखंही अर्ज करु शकाणार आहेत. या अंतर्गत 12 वी पास तरुणंना 6 हजार प्रती महिना मिळणार आहेत. तर ITI व पदवीका उतीर्ण तरुणांना 8 हजार रुपये प्रती महिना मिळणार आहेत. या सोबतच पदवीधर आणी पदवीउत्तीर्ण तरुणांना दर महा 10 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  ही कौशल्य विकास,रोजणार आणि उद्योजकता  विभाग आयुक्त कार्यालया मार्फत राबविण्यात येत आहे. या योजने साठी राज्य सरकारणं पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुण दिला आहे. राज्य सरकारणं ही योजना राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत कार्यक्षम करण्यासाठी ही योजना आणली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कागदपत्र आवश्यक आहेत?

1 आधार कार्ड
2 शाळा सोडल्याचा दाखला
3 पासपोर्ट साडज फोटो
4 रहिवासी दाखला
5 बँक पासबुक जे बँक खांतं आधारशी संलग्न असायला हवं.
6 पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
7 मोबाईल नंबर

Leave a Comment