National Agriculture and Rural Development bank Recruitment राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD)ने ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) पदासाठी विविध पदांची भरती निघाली असुण NABARD यांच्या अधिकृत संकेतस्थळावर यावाबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे या भरतीत एकूण 108 जागा भरण्यात येणार आहेत. तुम्हाला मराठी येत असेल आणि तुम्ही 10 पास असाल आणि सरकारी नाकरीच्या शोधात असाल तर ही माहीती तुमच्यासाठी आहे हि माहिती काळजीपुर्वक वाचा या मध्ये शौक्षणीक पात्रता, वयाची अट, अभ्यासक्रम,अर्ज करण्याची प्रक्रिया व्यासस्तीत रित्या समजुण सांगीतले आहे भरती करीता इच्छुक उमेदवारांकडुण ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.
NABARD Vacancies 2024
- एकूण जागा NABARD मध्ये एकूण 108 रीक्त पदे भरायचे आहेत.
- पदाचे नाव – “ऑफिस अटेंडंट” पद भरायचे असून, हे पद ग्रुप C अंतर्गत येते.
- शैक्षणिक पात्रता NABARD च्या ऑफिस अटेंडंट पदासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.व तुम्हाला मराठी लिहता वाचता येणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे असावे. यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट असणार आहे. वयोमर्यादा भरती NABARD वय मोजा – Age Calculator
- नोकरीचे ठिकाण भरतीत संपूर्ण वेगवेगळया राज्यांमध्ये नोकरीचे ठीकाण असणार आहे.
- अर्जाची फी जनरल व OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी ₹450/-असून, SC/ST/PWD/ExSM उमेदवारांसाठी ही फी ₹50/- आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख इच्छुक उमेदवारांनी विहीत मुदत 21 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, त्यामुळे योग्य वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
Salary Details For NABARD Group c Application
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ऑफिस अटेंडंट | Rs – 35000/- |
अभ्यासक्रम PDF
- NABARD मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमासंबंधीची MCQ टाईप परीक्षा परीक्षेचे विषय आणि मार्क्स खालील प्रमाणे आहे.
- जनरल अव्हेरणेस 30 मार्क्स
- रिजनींग 30 मार्क्स
- इ्ंग्रजी विषय 30 मार्क्स
- नुमेरिकल ऍबिलिटी 30 मार्क्स
- एकुण मार्क्स 120 असणार आहेत.
- या नंतर एक मराठी भाषेचा पेपर होईल मात्र याचे मार्क्स फायनल निकाला मध्ये येणार नाहीत.हि केवळ तुम्हाला मराठी वाचता लिहता येते कि नाही या साठी असणार आहे.
परीक्षा स्वरुप
- MCQ टाईप (बहूपर्यायी)
- परीक्षा ऑनलाईन असेल
- वेळ 90 मिनिटे इतका असणार आहे.
Important Links For nabard.org Notification 2024
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply NABARD Recruitment 2024 अर्ज कसा करावा ?
सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटवरती NSBSTF भरती या लिंकवर येऊण ऑफिस अटेंडंट (गृप C) या पदासाठी रजिस्ट्रेशन करा त्या नंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्डचा मिळेल तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्डचा वापरुण लॉगिण करा तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी अर्ज अपलब्ध झाला असेल या अर्जात आवश्यक ती माहिती भरा उदा. वैयक्तिक माहिती, शौक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव (जर तुमच्याकडे असेल तर तो भरा)
NABARD भरती करीता आवश्यक असलेले कागदपत्र व्यवस्तित PDF/JPEG स्वरुपामध्ये स्कॅन करायचे आहेत त्या नंतर अपलोड ऑपशन वरती क्लिक करूण अपलोड करा.
- 10 वी अत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- SC/ST/OBC/PWD- करीता जातीचा दाखला
अशी वरील कागादपत्र तुमच्या जवळ स्कॉन करूण ठेवा.कागदपत्रे अपलोड करा हे झाल्यानंतर तुम्हाला फी भरण्याचा ऑपशन आला असणार त्या ठीकाणी तुमच्या कॉटेगीरी नुसार फि भरायची आहे. अर्ज पुर्ण भरल्यानंतर तो एकदा व्यावस्तीत पण तपासुण घ्या या मध्ये तुम्हाल अर्जत भरलेली माहिती दिसेल आणि अर्ज क्रमांक असेल याची एक प्रींट काढुण ठेवा किंवा PDF स्वरूपात मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये सेव करूण ठेवा.
I want a job
And government
Ok
Yes