Join Whatsapp Group

Join Telegram Group

चेन्नई जिंकले आता लक्ष  WorldTestChampionship 2025 च्या फायनलकडे: टेस्ट फायनल च्या सामन्यासाठी असे आहे समीकरण

Icc word test championship 2023-25 साठीचा अंतिम सामना ११ जून २०२५ रोजी खेळला जाणार असून लंडनमधील लॉर्डस या ऐतिहासिक मैदानावर हा सामना आहे. यासाठी भारतीय संघ आतापासूनच कसून तयारी करत आहे. आताच झालेल्या बांगलादेश सोबत पहिल्या कसोटी सामन्यात भारतने दणदणीत विजय मिळउन फायनलसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.

IND VS BAN 1ST TEST : सध्या सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्या दोन कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला. भारताने हा सामना २८० या मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचा all raundar खेळाडू रवी अश्विन याने शतकीय रनांची खेळी केली. याला साथ मिळाली ती रवींद्र जडेजा याची याच्या जोवारवर भारतीय संघ मजबुतीस आला. रवी अश्विन याने आपल्या गोलंदाजीतही ६ बळी घेऊन आपली कामगिरी दाखून दिली. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमारा याने सुद्धा खूप चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळून दिला. या मोठ्या फरकाच्या विजयाने भारतीय संघ अंकतालिकेत पकड मजबूत केली आहे. बाकी असलेला सामनासुद्धा आपल्या नावावर करण्यासठी  भारत प्रयत्न करेल. भारताला World Test Championship च्या फायनल मध्ये पोहचण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील याची माहिती खाली दिली आहे.

ICC Ranking

भारतला WTC Point Table 2025 आपली पकड मजबूत करून हे स्थान कायम ठेवून पुढील होणार्या मालिका जिंकणे गरजेचे आहे. सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्ध मिळालेल्या पहिल्या विजयानंतर भारतीय संघाचे ८६ रेटिंग गुण झाले आहेत. ७१.६७ च्या या विजयाच्या फरकाने भारतीय संघ आघाडीवर आहे. Team India मागील झालेल्या मालिकांमध्ये वेस्ट इंडीज संघाचा 1-0 असा पराभव आणि इंग्लंड संघाचा ४-0 असा पराभव केला आहे. आत चालू असलेल्या बांगलादेश विरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवली असून बाकी असलेला सामना आपल्या नावावर करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष आहे. यानंतर भारतीय संघाची पुढील मालिका न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सोबत अनुक्रमे 3 आणि 5 सामन्याची मालिका आहे. यामध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करेल याची भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे. मागे झालेल्या दक्षिण अफ्रीकेसोबत 1-1 अशी बरोबरी साधली होती. अश्या प्रकारे भारतीय संघ या २०२५ च्या हंगामात अजून अजय आहे.

असे आहे समीकरण India wtc final 2025

ICC च्या मिळालेल्या अह्वालानुसार भारतीय संघाला ता पुढील ९ सामन्यापैकी ६ सामने जिंकावे लागणार आहेत. यात बांगलादेश सोबत राहिलेला एक सामना आणि न्यूझीलंड सोबत ३ कसोटी सामने भारत आपल्या घरी होम ground वरती खेळणार आहे. या घरच्या मैदानावरचा फायदा भारतीय संघ नक्कीच उचलेल. तर 5 सामने संघाला परदेशात म्हणजे ओस्ट्रेलिया मध्ये खेळायचे आहेत. भारतीय संघाला अंतिम सामना खेळण्यासाठी गुणतालिकेत प्रथम २ मध्ये असणे आवश्यक आहे. यापुढील 5 सामने जर भारताने आपल्या नावावर केले आणि एक सामना अनिर्ण्यित झाला तरीही भारतीय संघाचे फायनल मध्ये तिकीट मिळणार आहे.

इतर संघ काय आहे त्यांचा प्लान

ICC WORLD TEST CHAMPIONSHIP मध्ये ओस्ट्रेलिया दुसर्या स्थानावर आहे. ओस्ट्रेलिया सुद्धा यामध्ये आपली पकड सोडणार नाही. हा संघ नेहमीच भारतासाठी एक अडथला येत असतो. मागील झालेल्या ODI WORLD CUP मध्ये भारताला याच संघाने बाहेर केल होते. ओस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी ४ किंवा ३ सामने जिंकणे आवश्यक आहे, आणि एक सामना अनिर्नायीत राहिला पाहिजे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघ हा देखील दावेदारी दाखऊ शेकतो. सध्या अंकतालिकेत हा संघ तिसर्या क्रमांकावर आहे. त्यांचे अजून ८ सामने बाकी आहेत. त्यांना अंतिम फेरीत येण्यासाठी ६ सामने जिंकावे लागणार आहेत. एक सामना अनिर्ण राहिला तरी ते आपली जागा नक्की करतील.

ICC WORLD TEST CHAMPIONSHIP 2023-25 POINTS TABLE : अंकतालिका

POSITIONTEAMPOINTPERCENTAGE
1INDIA8671.67
2AUSTRELIYA9062.50
3SRILANKA4850
4NEWZINAND3642.86
5ENGLAND8142.19
6BANGLADESH3339.29
7SOUTH AFRIA2838.89
8PAKISTAN1619.05
9WEST INDIES2018.52

याप्रमाणे सध्या अंकातालीकेत संघ असून यात प्रतेक संघ आपले उर्वरित सामने जिंकण्यास्ठी प्रयत्न करणार आहे आणि आपली जागा पहिल्या २ मध्ये कशी येईल याकडे लक्ष राहणार आहे.

Leave a Comment