Join Whatsapp Group

Join Telegram Group

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी साठ हजार रुपये ; असा करा अर्ज : Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना विकासासाठी सुरू केली गेलेली योजना आहे .लाभार्थी विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपये पर्यंतची रक्कम सरकार द्वारे प्रदान करण्यात येते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता वेळेस अनेक प्रकारचे आर्थिक संकटांना बळी जावे लागते .

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 काय आहे ?

  • ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळालेला नाही .त्या त्यांना स्वखर्चातून आपल्या शिक्षण घेत असताना खर्च करावा लागतो अशा विद्यार्थ्यांना ही योजना आहे.
  • शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरवर्षी लाटा हजार रुपये पर्यंत ची रक्कम देण्यास सरकारने निर्णय घेतलेला आहे .
  • कोणत्याही प्रकारची शिक्षण घेणारी ओबीसी विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार आहेत तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या अंतर्गत अर्ज करावा लागणार आहे ..Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024
  • कारण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची देखील देण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र सरकार शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विकासासाठी व कल्याणासाठी अनेक प्रकारचे उपक्रम हे राज्यांमध्ये राबवत असते.
  • चांगुलपणा भावनेने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे .
  • यासंबंधी जीआर मार्च महिन्यामध्ये सरकारने जाहीर केलेला होता परंतु आता या योजनेअंतर्गत अर्ज करणे सुरू झालेले आहे.
  • तुम्हाला जर या योजनेअंतर्गत 60 हजार रुपये प्रतिवर्षी मिळवायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
  • शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या किंवा घेणारा असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 फायदे काय आहेत ?

  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल 60 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे जे विद्यार्थी बाहेरगावी हॉस्टेल किंवा वसतिगृह राहतात.
  • त्यांना या योजनेत विविध भरती मिळणार आहेत जसे की विद्यार्थी भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास होता त्यामुळे त्यांना योजनेचा खूप फायदा होणार आहे.
  • या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यक विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक हातभार लागणार आहे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात दिली जाणार आहे.
  • या योजनेतून विद्यार्थ्यांना भोजन भत्ता निर्वाह भत्ता निवास भत्ता समाविष्ट आहे .
  • राज्यातील गोरगरीब कुटुंबांना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ती मदत मिळवून देण्यासाठी ही योजना कार्यरत आहे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 उद्देश काय आहे ?

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतील समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सरकारकडून स्कॉलरशिप दिले जाते.
  • यामध्ये सर्व ओबीसी व इतर जाती जमातीतील सर्व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये प्रत्येक वर्षी 7 याप्रमाणे शिक्षण शिष्यवृत्ती दिली जाते.
  • एकूण योजनेमध्ये राज्यातील 21600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ओबीसी व इतर जाती समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे कठीण जाते.
  • त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले योजनेच्या जमातीतील विद्यार्थ्यांना फुल आधार योजना सर्व पात्र विद्यार्थ्यांना भोजनासाठी निवासा निर्वाहासाठी तसेच तीन प्रकारचे भत्ते त्यांना मिळण्यात येणार आहेत.
  • तसेच यामध्ये विद्यार्थ्यांना अंदाजित खर्च 60 हजार रुपये इतका येणार आहे तर यामध्ये आपणास शहरी भागांमध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन हप्ता 32 हजार रुपये इतका असणार आहे.
  • शहरी ठिकाणी असणाऱ्या राहण्यासाठी विद्यार्थ्यांचा निवासी खर्च 20 हजार रुपये इतका असणार आहे त्यामुळे उदरनिर्वाह भत्ता हा 8000 रुपये हजार असणार आहे .
  • त्यावरील सर्व भत्ते शहरी भागाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये असणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत फक्त उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो.
  • याची नोंद घ्यावी असेच तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसावा किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • योजनेसंदर्भात संपूर्ण आवश्यक कागदपत्रे तुम्ही तुमच्या अर्जासोबत जोडलेल्या असावी तेव्हा तुमचा अर्ज मंजूर केला जाईल अन्यथा तुमच्या अर्ज फेटाळला जाईल.
  • तुम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये शिकत असाल किंवा तालुक्यामध्ये शिकल असाल तेथील तुम्ही मूळ रहिवासी नसायला हवे.Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024
  • तेव्हाच तुम्हाला तुमच्या योजनेचा लाभ देण्यात येईल तुमच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असायला हवे तुमच्याकडे स्वतःची बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • ती आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे कारण तुम्हाला मिळणारे रक्कम ही थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक खाते
  • कोणत्या शासकीय वसतिगृह मध्ये प्रवेश नसल्याचा पुरावा
  • स्वयंघोषणापत्र
  • भाडेकरार नामा किंवा लाईट बिल
  • शिक्षण घेत आहात त्यातील दाखला
  • महाविद्यालयाचे उपस्थिती पत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • जर तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अंतर्गत अर्ज करायचे असेल तर ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करणार आहे.
  • त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने भरून ज्या जिल्ह्यांमध्ये शिकत असाल तेथील समाज कल्याण ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे .
  • या योजनेअंतर्गत सध्या तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले नाही त्यामुळे तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडलेले असावे.
  • तेव्हा तुम्ही अर्ज स्वीकारला जाईल तसेच तुम्हाला जर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज हवा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला समाज कल्याण ऑफिस ला भेट देऊन ते त्याला अधिकाऱ्यांकडून तो अर्ज घ्यावा लागेल.
  • त्यानंतर सर्व कागदपत्रे त्याला जोडून अर्ज योग्य पद्धतीने भरून त्या अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल .Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024
  • अशा प्रकारे तुम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत अर्ज करू शकता.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी किती रुपये आर्थिक मदत देण्यात येते ?

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ६० हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत देण्यात येते.

Leave a Comment