Chakur Credit Society Bharti 2024 : नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही जर असाल तर तुमचे शिक्षण दहावी किंवा बारावीत अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लातूर या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .
Chakur Credit Society
सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार क्रियापद भरती चा अर्ज करण्यासाठी पात्र असणार या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सप्टेंबर 22 सप्टेंबर 2024 पर्यंत घरांना मुदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरती बद्दल सविस्तर माहिती …
- चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लातूर अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये शाखा अधिकारी अकाउंट क्लर्क कॅशियर मी एजंट ड्रायव्हर आणि शिपाई या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- या भरतीमध्ये एकूण 34 जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अधिकृत वेबसाईट ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . Chakur Credit Society Bharti 2024
- भरती मध्ये एकूण 34 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
- तुम्हीही चांगल्या पगाराच्या आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
संस्थेचे नाव | चाकुर को-ऑपरेटेड क्रेडिट सोसायटी लातूर भरती 2024 |
भरती विभाग | सोसायटी विभाग |
भरती श्रेणी | खाजगी नोकरी |
पदसंख्या | 34 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती आहे ?
- चाकुर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लातूर भरती 2024 साठी क्रेडिट सोसायटी विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरतीसाठी खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
- सदरील भरतीमध्ये शाखा अधिकारी अकाउंट क्लर्क कॅशियर ड्रायव्हर आणि शिपाई या पदासाठी भरती केली जाणार आहे एकूण 34 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
- तिचा दलित भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार 10 वी पास किंवा 12 वी पास अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. Chakur Credit Society Bharti 2024
- अधिकची माहिती साठी कृपया अधिकृत जाहिरात पीडीएफ वाचावी या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लातूर महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहेत ?
- चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लातूर भरती 2024 साठी क्रेडिट सोसायटी विभागात नोकरी मिळणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत . Chakur Credit Society Bharti 2024
- म्हणजेच उमेदवाराला स्वतः जाऊन अर्ज सबमिट करायचे आहेत व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आहेत वेतन श्रेणी ही पदानुसार असणे असणार आहे.
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .
- 22 सप्टेंबर 2024 साठी मुलाखत दिनांक हे असणार आहे कॉम्प्लेक्स भोवती रोड पेट्रोल पंप समोर या पत्त्यावर उमेदवारांनी आपल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- तसेच या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वापरले जात नाही या भरतीमध्ये वारांची नावे परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर राहू शकत कागदपत्रासोबत भरतीसाठी अर्ज करू शकता.चाकुर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लातूर भरती 2024 साठी क्रेडिट सोसायटी विभागात नोकरी मिळणार आहे सदरील भरतीसाठी खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडलेल्या दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या आवश्यक सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता व चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात. चाकूर को-ऑपरेटेड क्रेडिट सोसायटी भरतीसाठी विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे शिक्षण बारावी पास किंवा पदवीधर असल्यास उमेदवारांसाठी हे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
- या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 22 सप्टेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
- इतर संबंधित दस्तावेज यांच्या सलग ते सह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार नाही.
- अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्जुनात केले जाणार असल्याने उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत.
- राखीव प्रवर्गात येणारे उमेदवारांनी अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहेत ?
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे ?
चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरतीसाठी 22 सप्टेंबर 2024 अंतिम मुदत देण्यात आलेले आहे.