Canara Bank Bharti 2024 : कॅनरा बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे. सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्या शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या सरकारी बँक म्हणजेच कॅनरा बँक या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .सदरील भरतीसाठी देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावर सबमिट करायचे आहेत .या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
कॅनरा बँक भरती बद्दल सविस्तर माहिती…
- कॅनरा बँक अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .Canara Bank Bharti 2024
- आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत .
- आणि बँकेत तुम्हाला देखील हवी असेल तर या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून तुम्ही लाभ घेऊ शकता या पदासाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे.
- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कॅनरा बँक अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात .
- आणि त्यामुळे कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही सरकारी बँक अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .
- यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भरतीचे नाव | कॅनरा बँक भरती 2024 |
भरती विभाग | बँकिंग विभाग |
पदाचे नाव | ग्रज्युएट अप्रेंटिस |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
पदसंख्या | 3000 जागा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | ४ ऑक्टोबर 2024 |
कॅनरा बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?
- कॅनरा बँक भरती 2024 साठी उमेदवारांना बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे .
- सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत सदरील भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.Canara Bank Bharti 2024
- सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
- या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
- एकूण 3000 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- 3000 रिक्त पदांसाठी मेगा भरती म्हणावी लागेल ज्या उमेदवारांचे शिक्षण वेदर पदवीधर आहे त्यांनी या भरतीसाठी अर्ज करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे.
कॅनरा बँक भरतीसाठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहेत ?
- कॅनरा बँक भरती 2024 साठी बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे .
- सदरील भरती मध्ये सरकार नोकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहेत सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत .Canara Bank Bharti 2024
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क भरावे लागणार नाहीत .
- ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .Canara Bank Bharti 2024
- उमेदवारांना वेतन श्रेणी ही नियमानुसार देण्यात येणार आहे तसेच उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरायचे आहे .
- उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे त्यामुळ लवकरात लवकर अर्ज करून उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता .तसेच या उमेदवारांकडे वरील कागदपत्रांची अपूर्तता असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही .त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा .तसेच अपूर्ण असलेल्या अर्ज देखील ग्राह्य धरले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .व आपल्या अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे. उमेदवार यांचा मोबाईल नंबर चालू असावा कारण उमेदवारांना पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे दिली जाणार आहे तसेच भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
- सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .
- अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.Canara Bank Bharti 2024
- अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे.
- किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना रिसेट मधील असावा किंवा त्यावर शक्यतो तारीख असावी मोबाईल नंबर व ईमेल आयडी चालू असावा पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे.Canara Bank Bharti 2024
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Pune Mahanagarpalika Bharti 2024
कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
कॅनरा बँक भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
कॅनरा बँक भरतीसाठी उमेदवारांना वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष देण्यात आलेले आहे .
कॅनरा बँक भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?
कॅनरा बँक भरतीसाठी 3000 पदे रिक्त आहेत.
कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे ?
कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेले आहे.