Join Whatsapp Group

Join Telegram Group

धुळे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; संपूर्ण माहिती : Dhule Education Society Bharti 2024

Dhule Education Society Bharti 2024 : धुळे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदाच्या एकूण सात जागा भरण्यास सुरुवात झालेली आहे. वाणिज्य महाविद्यालयात धुळे अंतर्गत या जागा भरण्यात येणार आहेत. असणारी उमेदवारांनी आपले अर्ज पद्धतीने लवकरात लवकर जमा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांची मुलाखत आलेले आहेत .इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीसाठी दिनांक 14 सप्टेंबर देण्यात आलेले आहे. तुमचे शिक्षण कोणते .क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी धुळे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदाचे नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झालेल्या आहे. तसेच या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत.

Dhule Education Society Bharti 2024

विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी या भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याच्या आत 11 सप्टेंबर 2024 संपण्याच्या आत अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत .सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Dhule Education Society Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती …

  • धुळे एज्युकेशन सोसायटी मध्ये पालीच्या वाणिज्य महाविद्यालय धुळे अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी होणाऱ्या या भरतीमध्ये सात जागा रिक्त आहेत.
  • सात रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण धुळे हे असणार आहे तसेच जाऊ उमेदवारांचे अर्ज आहे त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत .
  • ज्या उमेदवारांचे निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे धुळे एज्युकेशन सोसायटी पाली पाली शाम वाणिज्य महाविद्यालयात धुळे येथे मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे .
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक माहिती उमेदवारांनी पहावी मग अर्ज सादर करायचे आहेत.

भरतीचे नाव धुळे एज्युकेशन सोसायटी भरती 2024
पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर
रिक्त जागा सात जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण धुळे
निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता धुळे ,वाणिज्य महाविद्यालय धुळे
मुलाखत शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024

सर्व आवश्यक कागदपत्रे समावेश तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात एखाद्या उमेदवाराकडून वरील सर्व कागदपत्रांची अपूर्णता असेल किंवा अर्ज योग्य रित्या भरल्या नसेल तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचून उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Dhule Education Society Bharti 2024 या आवश्यक कागदपत्रे सोबत तुम्ही देखील सदरील भरतीमध्ये अर्ज करू शकता तसेच वरील पदाकरिता निवड प्रक्रियेत मुलाखत द्वारे होणार आहे .इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहून आपला अर्ज करायचा आहे. आणि मुलाखत द्यायचे आहे सदरल पदाकरिता मुलाखती 14 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहेत .तसेच अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात करून तुम्ही मुलाखतीसाठी हजर राहू शकता .तसेच या भरतीकरिता निवड प्रक्रिया मूलभूत मुलाखती द्वारे होणार आहे .

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीचा सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा .
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 14 सप्टेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
  • 14 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अर्ज करत असताना उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत .
  • इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलगतेने आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार नाही उमेदवारांनी स्वतः पत्त्यावर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे .
  • अर्ज करत असताना नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे . Dhule Education Society Bharti 2024
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेल्या अर्जुनात केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत .
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत .
  • फोटो जोडत असताना तू रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावे पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • त्यामुळे उमेदवारांचा फोन नंबर चालू असावा अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.Dhule Education Society Bharti 2024

Dhule Education Society Bharti 2024अशा पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने मुलाखत देऊन तुम्ही देखील या भरतीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात .या भरतीमध्ये पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच असिस्टंट प्रोफेसर पदाच्या एकूण सात जागा रिक्त आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना नोकरी करायचे आहे. त्यांनी 14 सप्टेंबर 2024 दोरी मुलाखतीद्वारे आपले निवड प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/1kYww
अधिकृत वेबसाईटhttps://mdpaleshacollege.ac.in/

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे?

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी नोकरीचे ठिकाण धुळे मध्ये असणार आहे.

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी एकूण सात पदे रिक्त आहेत.

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक किती देण्यात आलेले आहे ?

धुळे एज्युकेशन सोसायटी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 14 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment