Join Whatsapp Group

Join Telegram Group

IGR Bharti 2025 : महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025

IGR Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत पुणे या कार्यालयामार्फत ” शिपाई ” ( गट – ड ) या पदासाठी 0284 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे . सदर भरती हि केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत . इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत . या भरतीची अधिकृत माहिती व जाहिरात ऑनलाइन अर्ज तसेच लिंक खाली दिलेली आहे .

IGR Bharti 2025

भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये भरती होत आहे .

भरती प्रकार : सरकारी नोकरी .

भरती श्रेणी : राज्य सरकार महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती केली जात आहे

एकूण पदसंख्या : ०२८४ जागा

पदाचे नाव : शिपाई ( गट – ड )

शैक्षनिक अहर्ता : अर्जदाराने माध्यमिक शालांत S.S.C. ( १० वी ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वेतन : १५००० – ४७६०० रुपये व अन्य नियमानुसार भत्ता

अधिकृत जाहिरात व माहिती , ऑनलाइन अर्ज तसेच लिंक खाली बघा ….

IGR Bharti 2025 Inportant Link

अधीकृत जाहिरातयेथे क्लिक करा .
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा .

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे अर्ज सादर करताना किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल वय हे ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे , ( आरक्षणानुसार सुत लागू ) मागासवर्गीय / अनाथ / विधवा इत्यादीसाठी वयोमर्यादेत सवलत – शासन निर्णयानुसार लागू .

परीक्षा शुल्क :

१ ) खुला प्रवर्ग : १००० रुपये मात्र /-

२ ) मागासवर्गीय : ९०० रुपये मात्र /-

टीप : शुल्क भरताना बँकेचे अतिरिक्त शुल्क उमेदवारानेच भरावे .

माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क लागणार नाही .

अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवारांनी येथे पहा –

भरतीशी संबधित सर्व सूचना पुढील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जाईल –

महत्त्वाच्या सूचना :-

१. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता अंतिम तारखे पर्यंत असणे आवश्यक आहे .

२. उमेदवाराची वयोमर्यादा , शैक्षणिक अहर्ता , आरक्षण प्रमाणपत्रे , दिव्यांग प्रमाणपत्रे शासन नियमानुसार सादर करणे आवश्यक राहील .

3. भरती प्रक्रियेत स्पर्धात्मक परीक्षा , गुणांची गणना , गुणांचा टप्प्याटप्प्याने विचार , निवड या संदर्भात अंतिम निर्णय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियामक , महाराष्ट्र राज्य , पुणे संचलीत यांचा राहील .

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : १० मे २०२५ आहे .

अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात सविस्तरपणे वाचा .

Leave a Comment