Join Whatsapp Group

Join Telegram Group

CTET Admit Card Download Link; सिटीईटी एडमिट कार्ड जाहीर असे करा डाउनलोड

CTET Admit Card Download – सीबीएसई द्वारा आयोजित सिटीईटी डिसेंबर २०२४ परीक्षा प्रवेशपत्र लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. परीक्षा प्रवेश पत्र सुरु झाल्यावर अभ्यार्थी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे. स्वत घरी बसून आपल्या मोबाइल वरून तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र पाहता येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे परीक्षा प्रवेशपत्र पाहू शकता. यासाठी काही स्टेप्स आहेत त्या पूर्ण करून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. CTET 2024 ADMIT CARD DOWNLOD कसे करायचे याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखात देण्यात आली आहे. सर्व माहिती नित वाचून आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे. अधिकृत वेबसाईट ctet.nic.in या वरती जाहीर करण्यात आले असून खालील लिंक वरून तुमचे प्रवेशपत्र पाहू शकता.

CTET Admit Card Download Link , CTET hall Ticket Download Link

CBSE बोर्ड आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर २०२४ दिनांक १४ आणि १५ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून तुमचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी परीक्षा केंद्र जाहीर केले होते आता तुमचे परीक्षा सेंटर आणि परीक्षा वेळ तुमच्या प्रवेशपत्रावर दिला आहे . प्रवेशपत्र सिटीइटी च्या अधिकृत WEBSITE वरती जाहीर केला असून तुम्हला तो तुमच्या घरी बसून स्वतः च्या मोबाइल मध्ये पाहता येणार आहे. त्यासाठी अधिक जास्त माहितीची गरज नसून फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्म दिनांक आवश्यक आहे. खाली सर्व माहिती देण्यात आली असून दिलेल्या स्टेप्स नुसार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे.

CTET Admit Card Click Here To Download – Admit Card

स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ७२००० रु स्कॉलरशिप अशी आहे योजना , सविस्तर माहिती वाचा

CTET Admit Card Download Link

खालील स्टेप्स करून तुमचे सिटीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करा

  • Central Teachers Eligibility Test (CTET) च्या अधिकृत संकेतस्थळ – ctet.nic.in वरती भेट द्यायची आहे.
  • CTET Admit Card 2024 या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
  • लिंक वरती क्लिक केल्यावर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख टाकायची आहे.
  • सर्व माहिती योग्य टाकून तुमचे प्रवेशपत्र पाहता येणार आहे.
  • तुमचे परीक्षा केंद्र आणि वेळ पाहून प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
  • परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि आधार कार्ड किंवा PAN कार्ड कोणतेही एक ओळखपत्र लागणार आहे.

CTET Exam Answer Key Out

दिनांक १४ डिसेंबर २०२४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा याची answer key लवकरच जाहीर करण्यात येणार असून खाली दिलेल्या लिंक वरून तुम्हाला answer key download करता येणार आहे.

CTET Result download link 2024

शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर २०२४ (ctet result date 2024) डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सिटीईटी परीक्षा निकाल जानेवारी २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची श्यक्यता आहे.

Leave a Comment