Join Whatsapp Group

Join Telegram Group

BOM Bharati 2024; बँक ऑफ महाराष्ट्र विविध पदांची भरती, असा करा अर्ज

Bank of Maharastra BOM Bharati 2024 –

नमस्कार मित्रानो सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. सुमारे ६०० पदांसाठी भरती काढण्यात आली असून बँक मध्ये नोकरी करण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे . यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरावा , कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि फॉर्म भरायचे कधी चालू होणार याची सर्व माहिती खाली बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी सर्व माहिती व्यवस्थित वाचून आपल्या पात्रतेनुसार अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज नीट भरायचा आहे, फॉर्म बाद होणार नाही याची दक्षता घ्यावी.

BOM Bharati 2024; बँक ऑफ महाराष्ट्र पदभरती माहिती तपशील

Post Name – Apprentices

Job Location – All India

Total Vacancies – 600

Education Qualification – Graduate

Age Limit – Min-20 And Max-28

Exam form fees – General/Obc : 150rs and SC/ST: 100rs, PWD: No Fees

Last Date of Application form – 24 Oct 2024

VACANCY DETAILS

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४ बँकेत नोकरीची स्वप्न बघनारया विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या पात्रतेनुसार तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहेत. संपूर्ण राज्यानुसार या भरतीच्या जागा काढल्या असून भारतभर तुम्हाला कोणत्याही राज्यात अर्ज करता येणार आहे. या राज्यानुसार जागांचा तपशील खाली दिला आहे.

01POST NAMEApprentice
02Total no of post600
03Qualification  Bachelors of degree in any discpline from the recognized university.  
04Age limitMin 20 to max 28 years
05Duration of Training1 Year
06Training timing10 am to 5 pm
Selection procedure-
SR NOSTATESCSTOBC EWSURTOTAL
1ANDHRA PRADESH1 21711
2  ASSAM167
3ARUNACHAL PRADESH11
4BIHAR231814
5CHHATTISHGADH141713
6CHANDIGADH11
7GUJRAT13621325
8GOA55
9HIMACHAL PRADESH33
10HARYANA231612
11JHARHAND268
12KERALA131813
13KARNATAKA31521021
14MAHARASHTRA27257527125279
15MADHYA PRADESH69642045
16NCT OF DELHI131813
17PUDUCHERRY11
18ODISHA2211713
19PUNJAB321612
20TAMILNADU3521121
21RAJASTAN2121814
22TELANGANA2141816
23UTTAR PRADESH6831532
24TRIPURA11
25WEST BENGAL221813
26UTTARAKHAND44
27JAMMU AND KASHMIR22
 TOTAL654813151305600

Eligibility Criteria :

उमेदवारांनी मुदत संपण्याच्या आता आपला अर्ज दाखल करून अर्ज भरून घ्यावा. अर्ज online पद्धतीने भरावयाचा आहे. आपली माहिती अचूक भरून बारावी किंवा डिप्लोमा यांचे मिळालेले मार्क्स नीट टाकावेत. मेरीट लिस्ट राज्य निहाय लावली जाणार आहे. कॉम्पुटर जेणरेट लिस्ट लावली जाणार आहे. काही तृटी आल्यास डॉकुमेंट verification च्या वेळी तुम्हाला बाद केले जाऊ शेकते.

How to apply-

अर्ज सादर करताना सर्व कागदपत्र ओरीजनल द्यावे अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही. फोटो सद्य स्थिती मधला द्यावा, जुना फोटो देऊ नये. सही आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म स्वतः भरून त्यावर सही करावी.डाव्या हाताचा अंगठा क्लिअर आला पाहिजे. आधार कार्ड वरती जशी माहिती असेल त्याच प्रकारे आपली माहिती भरावी. तुमचा स्वत चा मोबाईल आणि e-mail id द्यावा इतरत्र कोणाचाही देऊ नये. अर्ज भरून झाल्यावर फीस योग्य संकेत स्थळ https://bankofmaharashtra.in यावरच भरावी. अर्जाची प्रिंट जवळ ठेवावी.

Samaj Kalyan Vibhag Bharti

Leave a Comment