Join Whatsapp Group

Join Telegram Group

नोकरीची सुवर्णसंधी !! पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत 5066 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू : Western Railway Apprentice Bharti 2024

Western Railway Apprentice Bharti 2024 : पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाचे एकूण 5066 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे .सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्या शिक्षण कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले .असल्यास तुमच्यासाठी देशातल्या नावाजलेल्या पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदासाठी पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .

सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सर्व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत वेबसाईट अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीबद्दल सविस्तर माहिती….

  • पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 5066 जागांसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे .Western Railway Apprentice Bharti 2024
  • त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत .
  • अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे सदरील भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.Western Railway Apprentice Bharti 2024

भरतीचे नाव पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2024
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी
पदसंख्या 5066 जागा
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख २२ ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट https://www.rrc-wr.com/

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?

  • पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण 5066 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे .
  • या विभागामध्ये असलेल्या भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सुरू करू शकणार आहेत .
  • आणि जर तुम्हाला पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत रेल्वेमध्ये नोकरी पाहिजे असेल तर नक्की च्या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
  • या पदासाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे .
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही.
  • आणि सरकारी नोकरी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकता.

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी के प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .वरील सर्व आवश्यक कागदपत्रानुसार तुम्ही देखील या भरती प्रक्रियेत सामील होऊन अर्ज करू शकता .या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत ज्या उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच या उमेदवारांकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल किंवा भरलेला अर्ज जर अपूर्ण असेल तर उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे लवकर लवकर अर्ज प्रक्रिया करून आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 22 सप्टेंबर पासून चालू झालेले आहे.
  • तसेच 22 ऑक्टोंबर पर्यंत अंतिम मुदत असणार आहे सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत .Western Railway Apprentice Bharti 2024
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासणीसाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे.
  • अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे.
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिझल्ट मधील असावा आणि त्यावर शक्यता तारीख असावी .
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल गाडी उमेदवारांना दिली जाणार आहे .Western Railway Apprentice Bharti 2024
  • वरील पदाकरिता वरील पदाकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी अर्ज 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे .Western Railway Apprentice Bharti 2024
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईटhttps://www.rrc-wr.com/
ऑनलाइन अर्ज कराhttps://shorturl.at/4ivWx

Canara Bank Bharti 2024

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे ?

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी 5066 पदे रिक्त आहेत.

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेली आहे ?

पश्चिम रेल्वे मुंबई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 22 ऑक्टोबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment