SIDBI Bharti 2024 : स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत व्यवस्थापक ग्रेड बी पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदांच्या पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत .अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने मागवणारे येणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे .त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण पदवीधर झाले .असल्यास कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले. असल्यास. तुमच्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत व्यवस्थापन ग्रेड बी पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी संपूर्ण विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत.
सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने देखील सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत .म्हणजेच उमेदवारांना तिथे जाऊन आपल्या भरतीचा अर्ज करायचा आहे. तसेच सर्व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचे आहेत.या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मदत देण्यात आलेले आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेले जाहिरात अधिकृत पीडीएफ याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती बद्दल सविस्तर माहिती…
- स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत व्यवस्थापक ग्रेड बी पदासाठी एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत .
- तसेच शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्यामुळे नोकरीचे ठिकाण हे मुंबई येथे असणार आहे तसेच ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत .
- त्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ज्या उमेदवारांचे निवड प्रक्रिया होईल त्या उमेदवारांची मुंबई येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
- जर तुमची वयोमर्यादा 37 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही देखील या स्वावलंबन भवन भरती बद्दल अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्ज करायचे आहेत .
- मुदत संपण्याच्या अगोदर आपल्यावरचे सादर करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सदरील स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ भरतीसाठी व्यवस्थापक या पदा सर्व रिक्त जागा भरल्या असणार आहे . SIDBI Bharti 2024
- त्यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .
- एकूण 37 डागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असणार आहे या भरतीमध्ये निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे तुम्ही चांगल्या पगाराच्या आणि नोकरीच्या शोधात असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. SIDBI Bharti 2024
भरतीचे नाव | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2024 |
पदाचे नाव | व्यवस्थापक ग्रेड बी |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वयोमर्यादा | 37 वर्ष |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | ३० सप्टेंबर 2024 |
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे
- स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत व्यवस्थापक ग्रेड बी पदासाठी 35 जागा भरल्या जाणाऱ्या असून या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे .
- म्हणजेच ज्या उमेदवारांचे पदवीधर शिक्षण आहे ते देखील उमेदवार अर्ज करू शकतात तसेच तसेच या व्यवस्थापक ग्रेड बी या पदासाठी त्यांचे आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे.
- कोणत्याही शाखेतून पदवीधर तुम्ही देखील अर्जाचा अर्ज करू शकता व्यवस्थापक ग्रेड बी या पदासाठी 550 ते 99 हजार रुपये पर्यंत गेलेली आहे . SIDBI Bharti 2024
- त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज करायचे आहेत उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे की 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या अर्ज सादर करायचे आहेत .
- आणि या भरती प्रक्रियेत सामील व्हायचा आहे सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार आकर्षक वेतन श्रेणी असल्यामुळे जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहे ते उमेदवार अर्ज करू शकतात.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवारी स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलेयर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही देखील अर्ज करू शकता व ज्या उमेदवारांना चांगल्या पगाराच्या सरकार नोकरी हवी असेल त्या उमेदवारांनी अर्ज करावा ज्या उमेदवारांकडे या कागदपत्रांची भूक कमतरता असेल त्या उमेदवाराला अर्ज करू शकणार नाही त्या पूर्ण असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पातळीवर इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा .
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज सर्व कागदपत्रांवर जोडून 30 सप्टेंबर 2024 मध्ये पाठवायचा आहे.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत हे त्या संबंधित दस्तऐवजांच्या संयुक्त हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे . SIDBI Bharti 2024
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे. SIDBI Bharti 2024
- अपूर्ण असलेले आणि चुकीची माहिती असलेल्या अजिबात केले जाणारे असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज करायचे आहेत.
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत आपली माहिती भरायची आहे तसेच फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
- पुढील सर्व माहिती उमेदवारांना उमेदवारी कळविण्यात येणार आहे आणि ती मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. SIDBI Bharti 2024
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयोमर्यादा 37 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे.