Join Whatsapp Group

Join Telegram Group

प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; असा करा अर्ज : CDAC Bharti 2024

CDAC Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण जर संबंधित क्षेत्रातील पदवीधर झाले. असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या प्रगत संगणक विकास केंद्रीय विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत .सदरील भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत .

तसेच सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे त्या अर्ज करण्यासाठी 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत शेवटची दिनांक देण्यात आलेली आहे .तसेच प्रगत संगणक विकास केंद्र यामध्ये कार्यकारी संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे .तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 ऑक्टोंबर 2024 असल्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. तसेच उमेदवारांना सदरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत जाहिरात तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता व परीक्षा शुल्क याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

प्रगत संगणक विकास केंद्र भरती बद्दल सविस्तर माहिती …

  • प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कार्यकारी संचालक त्यासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 13 ऑक्टोंबर 2024 रोजी सुरू झालेले आहे .
  • प्रगत संगणक विकास केंद्र त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध जाहिरात करण्यात आलेले आहे जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण एक जागा साठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता आवश्यक कागदपत्रांवर तुम्ही तुमचा अर्ज आज सबमिट करायचा आहे.CDAC Bharti 2024
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रगत संगणक विकास केंद्र कार्य यांच्या कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे .
  • त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही व प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षण वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे .
  • त्यामुळे अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • प्रगत संगणक विकास केंद्र भरतीमध्ये संगणक विभागात नोकरी मिळणार आहे तसेच सदरील भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी प्राप्त होणार आहे .
  • उमेदवार इच्छुक को पात्र असतील त्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत सदरील भरतीसाठी कार्यकारी संचालक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
  • तसेच एकूण एक जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
  • या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशात प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये कार्यक्षेत्रात नोकरी मिळणार आहे साधारण भरतीचा सरकारी आणि कायमस्वरूपी नोकरी असणार आहे.
  • शेजारील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही कोणत्याही शाखेत शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • तसेच सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे वयोमर्यादा 25 ते 50 वर्षे असणार आहे .
  • सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .
  • या भरतीची उमेदवार निवड परिषद द्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे सदरील भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचा नाही.

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

यावरील सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही देखील अर्ज करू शकता व चांगल्या पगाराची व चांगल्या नोकरीची संधी मिळू शकतात या उमेदवारांकडे या कागदपत्रांची पूर्तता कमी असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 13 नंबर 2024 पर्यंत अंतिम मुद्दे देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार वरील सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांकडे हे कागदपत्रे नसतील त्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत किंवा अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट उत्पन्न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे .CDAC Bharti 2024
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा त्यावर शक्यतो तारीख असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.
  • कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
  • एकदा समीर झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे रित्या तपासायचा आहे.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/e0279
ऑनलाइन अर्ज करा
https://shorturl.at/krzC6

BMC Bharti 2024

प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?

प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी वीस ते पन्नास वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे.

Leave a Comment