Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्रात आरोग्य विभागात मेगा भरती 2024 || TMC Bharti 2024

महाराष्ट्रात आरोग्य विभागात मेगा भरती 2024 || TMC Bharti 2024

माहिती : ठाणे महानगरपालिका  अंतर्गत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय. ठाणे  आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने पद भात्रती होत आहे. एकत्रित वेतनावर १७९ दिवसांच्या कालावधीसाठी भरती होत आहे तरीही पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

एकूण जागा – 293

पदाचे नाव  – खाली दिल्याप्रमाणे 

शैक्षणिक पात्रता – खाली दिल्याप्रमाणे 

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत  

अर्ज पद्धती – ॲफलाईन

वेतन – 25,000 ते 75,000

नोकरीचा प्रकार – कंत्राटी नोकरी

निवड प्रक्रिया – थेट मुलाखती द्वारे

मुलाखतीची तारीख – 26,27,28,29 फेब्रूवारी 2024 आणि 1 मार्च 2024 रोजी असेल.

मुकाखातीव्हा पत्ता –कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी –  Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी –  Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  –  Offline

पदाचे नाव   शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ञ् MBBS., MD/DNB, OBGY किंवा MBBS,DGO
बालरोग तज्ञ MBBS., MD PEDIA TRICS किंवा MBBS DCH
शल्य चित्सक MBBS., MS
फिजिशियन MBBS., MD MEDICINE
भुलतज्ञ MBBS., MD., ANESTHESIA किंवा MBBS., DA.,
नेत्र शल्य चिकित्सक MBBS., MD., OPTHALMOLOGIST किंवा MBBS., DOMS
वैद्यकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्रातील पदवी ( MBBS )
परिचारीका/स्टाफ नर्स महाराष्ट्र राज्य ;शासनाने मान्यता दिलेले शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा उतीर्ण ( S.S.C)
प्रसाविका मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील  मास्तर ऑफ आर्टस ( Clinical Psychoiogy ) परीक्षा उतीर्ण
बायोमेडिकल इंजिनियर

1)मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील आभियांत्रिका पदवीउत्तीर्ण (बायोमेडिकल विषयातील )

२) शासकीय/ निमशासकोय / खाजगी रुग्णालयातीलबायोमेडिकल इंजिनिअर पदाच्या कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

फिजियोथेरपिस्ट

मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी या विषयातील पदवी (बी.पी.टी.एच.)

डायटेशियन

मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्यूट्रिशन विषयासह)

ऑक्युपेशनल थेरपिस्ट

मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.आ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहेंबौटेशन) या विषयातील पदवी.

 

Leave a Comment