Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024

ST Mahamandal Bharti 2024

माहिती  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती होत आहे. तुमच्या  Family कुणी 10 वी उतीर्ण आय.टी.आय, अभियांत्रिकी पदवी असेल तर हि माहिती त्यांना नक्की पाठवा. सरकारी नोकरीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळत विविध पदांकरिता 256 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. Offline अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. दरम्यान सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

👥 एकूण जागा – 256 जागा

👩‍💻 पदाचे नाव – विविध पदे

📚 शैक्षणिक पात्रता – 10वी, आय.टी.आय, अभियांत्रिकी पदवी

🌐 नोकरीचे ठिकाण – धुळे (महाराष्ट्र)

💰 वेतनमान – नियमानुसार

💵 अर्जाची फी –  500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून  2024

👨 वयोमर्यादा – 16 ते 33 वर्षे [राखीव प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]

📩 अर्ज पद्धती – Offline पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF  – येथे पहा

अधिकृत वेबसाईटयेथे पहा

 

Leave a Comment