Join Whatsapp Group

Join Telegram Group

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती (SSC Selection Posts Bharti)

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती

(SSC Selection Posts Bharti)

माहिती : तुमचा मित्र किंवा मौत्रिण 10 वी / 12 वी पास असेल तर ही माहिती तुच्यासाठी आहे.स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. एकुण 2049 जागांसाठी ही पद भरती होत आहे. या मध्ये महत्वाचे म्हणजे तुम्ही जर 10 किंवा 12 वी पास असाल तर ही नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. स्टाफ सिलेक्शन भरती मध्ये तुमचे शिक्षण बारावी पेक्षा जास्तीचे शिक्षण किंवा पदवीधर असतील अशा उमेदवारांसाठी SSC पद भरती मध्ये प्राधान्य असणार आहे. तुम्ही जर स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी अर्ज करत असाल आणि तुमची Category Openकिंवा OBC असेल  तर तुम्हाला अर्ज फि 100 असणार आहे आणि SC/ST व महिलांसाठी फि नाहि त्यामुळे तुम्ही सहज अर्ज करु शकतात.

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

विभागाचे नाव – Staff Selection Commission (SSC)

एकूण जागा -2049 जागांची भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता – 10 वी उतीर्ण / १२ वी उतीर्ण / पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य

अर्जाची फी – Gen/ OBC/ EWS: Rs 100/-, SC/ST/ PWD: Rs 0.0/-

कॅटेगरी – केंद्र सरकारी जॉब

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमाण 18 वर्षे इतके असणे आवशक आहे.

१ जानेवारी २०२४ रोजी १८ ते २५/२७/३०/३५/३७/४२/ SC/ST: ५ वर्षे सूट /OBC: ३ वर्ष सूट

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वेतन – १८,००० ते ९२,३००  मासिक वेतण हे असणार आहे.

नोकरीचा प्रकार – पर्मनंट नोकरी

निवड प्रक्रिया – Written Exam & Skill Test

नोकरीचे ठिकाण –संपूर्ण भारत

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख१८ मार्च २०२४  (११:०० PM पर्यंत)

पदाचे नाव व तपशील खालील प्रमाने :

पद क्रमांक पदाचे नाव
1

लॅब अटेंडेंट (Lab Attendant)

2

लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)

3

मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)

4

नसिंग ऑफिसर (Nursing Officer)

5

फार्मासिस्ट (Pharmacist)

6

फील्ड मन (Fieldman)

7

डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)

8

ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)

9

अकाउंटेंट (Accountant)

10

असिस्टंट प्लांट प्रोटक्शन आफिसर (Assistant Plant Protection Officer)

 

उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा

 • SSC Selection Post 2024 Selection Process

The Selection Process for SSC Selection Post 2024 Includes the followings Stages:

 • Stage – 1 :  Written Exam
 • Stage – 2 :  Skill Test (as per post requirement)
 • Stage – 3 :  Medical Examination
 • SSC Selection Posts Exam Pattern 2024
 • Negative Marking : 050 Marks for each wrong answer.
 • Time : 2 Hours
 • Mode of Exam : Computer Based Test (CBT)
Part Subject No.of Questions Mazimum Marks Total Duration
A General Intelligence 25 50 60 Minutes (80minutes for candidates eligible for scribes as per paras9.1,9.2 above.
B General Awareness 25 50
C

Quantitative Aptitude

(Basic Arithmetic Skill)

25 50
D

English Language

(Basic Knowledge)

25 50

 

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी –  Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी –  Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  –  Apply Online

 

 • How To Apply for SSC Selection Post 2024
 • तुम्ही जर स्टाफ सिलेक्शन कमिशन पद भरती करीता अर्ज करत असाल तर वरती दिलेल्या अधिकृत वेबसाट वर जाऊ शकता. अधिकृत वेबसाईवर गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करुण घ्यायची आहे. त्यासाठीची अवश्यक ती माहीती संपुर्ण पणे भरायची आहे.

 • त्यानंतर Credentials वापरुण लॉगिन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला SSC Selection Posts Bharti Apply Online चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्या समोर आता एक नाविन पज येईल. तो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो संपुर्ण पणे काजळीपुर्वक भरावयाचा आहे. फॉर्म भरतांना हळूवार आणि काळजीपुर्वक भरायचा आहे. फॉर्म भरत असतांना आवश्क ते सर्व कागदपत्र हे Soft Copy असावेत आणि ते शक्यतो कागदपत्रे हे Orignal Hard Copy मध्ये असावेत.

 • त्यानंतर SSC भरतीसाठी ऑनलाठ्रन परीक्षा फी भ्रायची आहे, वरती सांगीतल्याप्रमाणे केवळ Open आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज फी भरावयाची आहे. बाकीच्या प्रवार्गासाठी अर्ज फी ही भरावयाची नाही. त्यामुळे बाकीच्यांसाठी हा हा ऑपशण नसणार आहे.

 • सर्व फॉर्म भरूण झाल्यानंतर एकदा तो काळजीपूर्वक लक्ष देऊण संपर्ण अर्ज हा अचूक आणि काळजीपुर्वक तपासून घ्यायचा आहे. एकदा तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारे Edit करण्याचा ऑपशण हा उमेदवारांसाठी नसणार आहे. त्यामुळे परत एक वेळेस काळजीपुर्वक तपासून घ्यायचा आहे नंतर तुमचा अर्ज सबमिट या बटणावर क्लिक करूण तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर सोबत एक पिंट आऊट ही ठेवायची आहे.

 • अशा प्रकारे तुमचा संपर्ण पणे फॉर्म भरायचा आहे.

 

Leave a Comment