SSC GD Constable Recruitment 2024
नमस्कार विद्यार्थी मित्रानो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमचे शिक्षण फक्त १० वी पास झाले असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल. फक्त १०वी पास आणि थेट केद्र सरकारची नोकरी मिळणार… स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण 0000 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असुन सदरील घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक अमेदवारांना दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येतील. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
SSC (STAFF SELECTION CUMMISION)
SSC-GD-Constable-Bharti
SSC GD Constable Bharti 2024 Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both male and female Constables (GD) in CAPFs and Sepoy in Narcotics Control Bureau Exam-2025. SSC GD Constable 2024/ SSC GD Constable Recruitment 2024 (SSC GD Constable Bharti 2024) for GD Constable Posts.
SSC GD Admit card | SSC GD Result 2024 |
विभागाचे नाव – Staff Selection Commission (SSC) GD
👥 एकूण जागा – 39441 जागा
👩💻 पदाचे नाव – GD कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी)
अ क्र | फोर्स | पद संख्या |
1 | Border Security Force (BSF) | 15654 |
2 | Central Industrial Security Force (CRPF) | 7145 |
3 | Central Reserve Police Force (CRPF) | 11541 |
4 | Sashastra Seema Bal (SSB) | 819 |
5 | Indo-Tibetan Border Police (ITBP) | 3017 |
6 | Assam Rifles (AR) | 1248 |
7 | Secretariat Security Force (SSF) | 35 |
8 | Narcotics Control Bureau (NCB) | 22 |
Total | 39481 |
SSC GD Constable Eligibility: Educational Qualification
📚 शैक्षणिक पात्रता – १० वी उतीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता: SSC GD Constable Eligibility: Physical Standard Test
पुरूष/महिला | प्रवर्ग | उंची सेमी | छाती सेमी |
पुरूष | Gen,SC & OBC | 170 | 80/5 |
ST | 162.5 | 76/5 | |
महिला | Gen,SC & OBC | 157 | N/A |
ST | 150 | N/A |
टिप : यामध्ये जर तुमच्याकडे NSS चे certificate असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स मिळू शकतात.
SSC GD Constable Eligibility: Age limit
👨 वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे (SC/ST) वर्ष सूट : 05, OBC: 03 वर्ष सूट
OBC – 18 to 26 वर्ष
SC/ST – 18 to 28 वर्ष
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 5 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2024
💵 अर्जाची फी : 100/-
SSC GD Salary 2024
वेतनश्रेणी – स्तर-३ (२१७००-६९१००)
भरती प्रक्रिया – SSC GD Syllabus 2024: General Intelligence & Reasoning
1-Computer based Test —- 2-Physical efficiency test (PET) —- 3-Medical Test —- 4- Document Verification
PART | SUBJECT | NO OF QUATIONS | MAX MARKS |
Part-A | General Intelligence and Reasoning | 20 | 40 |
Part-B | GK And Genaral awareness | 20 | 40 |
Part-C | Mathematics | 20 | 40 |
Part-D | English/Hindi | 20 | 40 |
Total Marks | 160 |
एकूण १६० मार्क्स चा पेपर असून निगेटिव मार्क प्रकार आहे योग्य उत्तरला २ मार्क्स आणि चुकीच्या उत्तरला ०.२५ मार्क्स मिळालेल्या मार्क्स मधून वजा केले जातात. एक तासामध्ये ८० प्रश्न सोडवायचे आहेत. हिंदी आणि इंग्रजी या भाषेमधून पेपर देता येईल.
अभ्यासक्रम –
1 SSC GD Syllabus 2024:
Analogies , similarities and differences , spatial visualization , spatial orientation , visual memory ,discrimination , observation , relationship concepts , arithmetical reasoning and figural classification , number series , non-verbal series , coding-decoding . SSC GD constable exam pattern
2 SSC GD Syllabus 2024 General knowlede and General Awareness
History, geography, economic scene, general polity, Indian constitution, culture, sports, scientific research .
-
SSC GD Constable Syllabus 2025: Elementary Mathematics
Number system, decimals and fractions, relationship between numbers, fundamental arithmetical operations,percentages, average, profit and loss, discount , time and distance, ratio and time, time and work.
-
SSC GD Constable Syllabus 2025: English/Hindi
English – spot the error, fill in the blank, synonyms, antonyms, spellings mis-spelt words, idoms and phrases, ane word substituation, active and passive voice, direct indirect speech, para jumbles ets.
OR
Hindi – शब्दो के बहुवचन, किसी वाक्य को अन्य लिंग मी परीवर्तन, मुहावारो वे उनका अर्थ, अशुद्ध वाक्य को शुद्ध करणा, समानार्थी व पर्यायवाची शब्द, अनेक शब्दो के लिय एक शब्द, कहावते, संधी विस्चेद, क्रिया से भाववाचक संज्ञा बनाना, रचना.
SSC GD Constable How to Apply
फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा, कोणतीही माहिती टाकताना चूक झाली तर फॉर्म स्वीकारला जात नाही.
जे नाव तुमच्या १० वी च्या मार्कशीट वरती असेल तशीच माहिती भरावी योग्यमोबाईल नंबरआणि स्वतः चा email id द्यावा.
सर्वप्रथम ssc च्या योग्य website वरती जावे. त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ssc च्या official website वरती जाऊन जर तुम्ही या अगोदर ssc चा एखादा पेपर दिला असेल तर त्याच id आणि password चा वापर करून log in करावे. नसेल तर नवीन id आणि password तयार करून log in करावे.
त्यानंतर माहिती भरताना सर्व माहिती कागदपत्रावर असेल तीच योग्य माहिती भरावी, नवीन ३ महिन्याच्या आतील फोटो वापरावा जुना फोटो वापरू नका.
माहिती पूर्ण भरल्यावर एकदा पुन्हा तपासून पहावी नंतर submit करावी.
फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावी.
SSS GD admit card 2024
Ssc च्या official website ला भेट देऊन आपले admit card download करून घ्यावे. यासाठी खालील स्टेप कराव्या.
स्टेप१ – विभागातील official website ला भेट द्यावी.
स्टेप२ – होमपेज वरती जाऊन लिंक वरती क्लिक करून download admit card वर क्लिक करावे.
स्टेप३ – उमेदवाराचा registration no आणि जन्म दिनांक टाकावा.
स्टेप४ – तुमचे admit card स्क्रीनवरती दिसेल. योग्य माहिती चेक करून प्रिंट admit card या बटनावर क्लिक करून प्रिंट कॉपी काढून ठेवावी.
SSC GD result 2024 ( निकाल 2024 )
SSC GD कॉन्स्टेबल भरती २०२४ चा निकाल साधारणतः फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये लागण्याची शक्यता आहे. Ssc मध्ये निकाल हा नेहमी दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि वेळेत लागत असतो. Ssc च्या Official website ला भेट देऊन नेहमी वेगवेगळ्या अपडेट बद्दल तपासून पाहावे.
⏲️ अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यसाठी – Click Here
📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी – Apply Online
Frequently Asked Questions (FAQs)
Frequently Asked Questions (FAQs)
What is SSC GD ?
SSC GD म्हणजे काय ?
सरकारी विभागात नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त भरती केंद्र सरकार मार्फत दरवर्षी काढली जात असते. कर्मचारी सिलेक्शन आयोगामार्फत सदर भरती काढली जात असते. दरवर्षी SSC चे परीक्षा वेळापत्रक काढले जात असते आणि त्याप्रमाणे पदभरती केली जात असते. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती काढली जाते. त्यातिलच एक पद म्हणजे “SSC GD” CONSTABLE या पदाकरिता विविध विभागामध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी जागा काढत असतात. यामध्ये BSF,CRPF,CISF,ITBP,SSF,SSB,NIA,आणि आसाम रायफल या विभागामध्ये कॉन्स्टेबल या पदाकरिता सदर भरती केली जात असते.
SSC GD Exam Pattern?
SSC GD कॉन्स्टेबल या पदाकरिता परीक्षा पद्धत वेगवेगळ्या स्तरांमध्ये घेतली जात असते.
स्तर १- कर्मचारी सिलेक्शन आयोग कॉम्पुटर बेस आधारावर MCQ प्रकारामध्ये परीक्षा घेत असते. यानुसार मेरीट लाऊन दुसर्या स्तरासाठी उमेदवारांची निवड केली जात असते.
स्तर २- प्रथम स्तर पास होऊन पात्र उमेदवारांसाठी स्थर २ मध्ये शारीरिक तपासणी चाचणी घेतली जात असते .
स्थर ३- यात उमेदवारांचे मेडीकाल तपासणी केली जाते आणि त्याच वेळी कागदपत्रे तपासणी केली जात असते.
SSC GD Cut off 2024
Ssc gd कॉन्स्टेबल भरती २०२४-२५ चा cut off स्कोर हा निकाल लागल्यावर लगेच घोषित केला जात असतो. जे उमेदवार पुढील स्तरासाठी पात्र असतात त्या सर्वांचा cut off हा Normalization करून cut off लावला जात असतो. खुला वर्ग, SC/ST,OBC,EWS आणि ESM या सर्वांचा Categary नुसार cut off जाहीर केला जात असतो. वेगवेगळ्या राज्यनुसार आणि महिला व पुरुष यांचा वेगला cut off लावतात. उमेदवारांचे सिलेक्षण हे all India level वरती होत असते.
कॉन्स्टेबल बुक – SSC GD Constable Books:
कोणतीही परीक्षा पास व्हायचे असेल तर योग्य बुक वापरले पाहिजे. Ssc gd साठी तुम्ही योग्य पुस्तकांची निवड केली पाहिजे. तुमची परीक्षा हि mcq based असणार आहे त्यामुळे आवश्यक तेवडेच रेफरन्स पुस्तक वापरावे. मार्केट मध्ये वेगवेगळ्या पब्लिकेशन ची बुक मिळत असतात. तुम्ही योग्य पुस्तकाची निवड करून अभ्यास सुरु करायचा आहे.त्यासाठी सर्वात आधी exam pattern समजून घ्यावा. त्यामध्ये स्थर-१ मध्ये दिलेल्या प्रत्येक विभागासाठी योग्य पुस्तकांची निवड करावी.
1 thought on “SSC GD Constable Recruitment 2024: High-Stakes Mega Drive for Dedicated Applicants || SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती”