Join Whatsapp Group

Join Telegram Group

17727 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती | SSC CGL Recruitment 2024 | ssc recruitment 2024 apply online

SSC CGL Recruitment 2024

नमस्कार – 17727 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती | SSC CGL Recruitment 2024  मेगा भरती होत आहे तुमच्या फॉमेली मध्ये कुणी पदवीधर असेल तर ही माहिती त्यांना लगेच शेअर करा .संपर्ण भारतातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. SSC CGL मार्फत मेगा भरती ची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल 17727 पदांकरीता मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे व ऑनलाईन अर्ज करण्यसाठी सुरवात देखील झाली आहे. १.ऑनलाईन अर्ज कसा करायचा २.एकूण पदे ३.शैक्षणिक पात्रता ४. SSC  CGL ची भरती आहे तुम्हाला CGL बधल माहिती नसेल तर वेवस्त्तीत समजून घ्या. केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट मध्ये भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (CGL) Combined Graduate Level Examination होत असते CGL मधील विविध पदे इस्पेक्टर Tax ऑफिसर, IB असिस्टंट सेक्शन ऑफिसर CBI सब इस्पेक्टर, कर सहाय्यक आणि आणखी ही वेगवेगळ्या २० पोस्ट आहेत. ऑफिसर आणि इस्पेक्टर च्या लेवल च्या पोस्ट आहेत त्या साठी पगार आणि मानधन मंथली 25,500 ते 1,42,400 रूपये पर्यात मिळत असतो. SSC CGL Recruitment 2024 करीता उमेदवारांकडून सध्या अर्ज मागण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 (11:00 PM) अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईर आहे . Staff Selection Commission करीता संपुर्ण भारता मधील उमेदवार अर्ज करु शकतात. या साठी कुठल्याही अनुभवाची गरज नाही या भरती करीता तूम्ही फ्रेशर अमेदवार असाल तरीही अर्ज करू शकता. शौक्षणीक पात्रता ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातूण पदवी संपादण केलेली असावी. Gender Eligibility ही तुम्ही Male कींवा Female दोघ ही अर्ज करू शकतात.  तसेच ही नोकरी केंद्र सरकारची असून कायम स्वरूपाची (Regular Basis) असणार आहे. तसेच भरती बाबत सविस्तर माहिती पुढे वाचा …

SSC CGL Recruitment 2024

SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024

SSC Recruitment 2024 apply online

विभागाचे नाव – Staff Selection Commission (SSC)

👥 एकूण जागा –  17727 जागा

SSC CGL 2024 Notification Out

नुकतीच SSC CGL 2024 जाहिरात PDF 24 जून 2024 रोजी www.ssc.gov.in या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली असून गत B आणि C पदांकरिता तब्बल 17727 रिक्त पदांकरिता जाहिरात निघाली आहे या वर्षी असिस्टंट सेक्शन ऑफिसर,असिस्टंट/ असिस्टंट ऑफिसर ,इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स,इस्पेक्टर,सब इस्पेक्टर (CBI),कर सहाय्यक,सब इस्पेक्टर (NIA)या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिया शैक्षणिक पात्रता व निकष,वयोमर्यादा ,निवड प्रक्रिया,परीक्षा कशी होणार आणि बरेच काही संबंधित सर्व आवशक माहिती खालील लेखात SSC CGL अधिकृत PDF लिंक देखील अपडेट केली आहे आहे.

👩‍💻 पदाचे नाव – विविध पदे

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

17727

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 असिस्टंट/ असिस्टंट ऑफिसर
3 इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4 इस्पेक्टर
5 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6 सब इस्पेक्टर
7 एक्झिक्युटिव असिस्टंट
8 रिसर्च असिस्टंट
9 डिविजनल अकाउंटेंट
10 सब इस्पेक्टर (CBI)
11 सब इस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12 कनिष्ट सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट/ जुनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट/सॉर्टिग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च श्रेणी लिपिक
18 सिनियर एडमिन असिस्टंट
19 कर सहाय्यक
20 सब इस्पेक्टर (NIA)
Total 17727

 

SSC CGL 2024 Exam Summary

सविस्तर जाहिरातीसह ऑनलाइण नोंदणी प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक आणि Tier 1 परीक्षेचा महिना देखील दर्शविण्यात आला आहे. SSC CGL 2024 परीक्षेसाठी आवशक पात्रता निकष धारण करणाऱ्या वयोगटात मुडणाऱ्या उमेदवारांनी 24 जून ते 24 जुलै 2024 सुमारे एक महिन्याचा कालावधीत अर्ज सबमिट करावयाचे आहेत..

SSC CGL Eligibility Criteria

सर्वच उमेदवार हे SSC CGL परीक्षेत बसू शकणार नाहीत, कारण तसे आयोगाने शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,राष्ट्रीयत्व हे सर्व निकष सेट केले आहेत,या वर्षीच्या जाहिरातीनुसार SSC CGL पात्रता निकष खालील प्राणाने आहेत.

SSC CGL Education Qualification

📚 शैक्षणिक पात्रता –

1) पद क्र 12 – पदवी आणि 12 वीत गणितामध्ये किमान 60 % गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी

2) उर्वरि पदे –  कोणत्याही शाखेतील पदवी

Age Limit (as on 01/08/2024

उमेदवार 18 ते 32 वयोगटातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराने खालील माहिती तपासून पोस्ट नुसार वयोमर्यादा तपासू शकता.

👨 वयोमर्यादा –

01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय, खालील प्रमाणे दिले आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)

1.पद क्र  1 -20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे

2.पद क्र  2,3,4,5,6,7,8,9,11- 18 ते 30 वर्षे

3.पद क्र 10 – 20 ते 30 वर्षे

  1. पद क्र 12- 18 ते 32 वर्षे
  2. पद क्र 13 ते 20 – 18 ते 27 वर्षे

SSC CGL 2024 Salary Structure

SSC CGL या सरकारी नोकरी क्षेत्रामध्ये गट  ब आणि गट सी पदांसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. SSC उमेदवारांना SSC CGL पदांसाठी आकर्षक पगार आणि भाते दिले जातात. पदानुसार पगार हा वेगवेगळा असतो तसी पगाराबद्धल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

SSC CGL Salary.perks and Allowances – Click to Check

 

परिक्षा केव्हा होणार

1.Tier 1 – सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

2.Tier 2 – डिसेंबर 2024

🌐 नोकरीचे ठिकाण –  संपूर्ण भारत

परीक्षेचे नाव : संयुक्त पदवी स्तर (CGL)

पोस्ट : ग्रुप B आणि ग्रुप C

SSC CGL 2024 Application Fee

अर्जदारांना www.ssc.gov.in वर Online अर्ज सदर करतांना General/OBC साठी 100/- रुपये महिला उमेदवार आणि SC,ST,PwD आणि ESM मधील उमेदवार आरक्षणासाठी पात्र अशा उमेदवारांना शुल्क भरण्याची सूट आहे. अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 (रात्री 11 वाजता ) आहे.अर्जाची फी BHIM UPI,Net Banking द्वारे किंवा Visa, Mastercard Maestro RuPay किंवा  डेबिट कार्ड वापरून online भरायचे आहेत.

💵 अर्जाची फी –  General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

⏲️ अर्ज करण्यासाठी  शेवटची  तारीख –   24 जुलै 2024 (11:00 PM) अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

अधिकृत वेबसाईट पाहण्यसाठीClick Here

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यसाठीApply Online

SSC CGL 2024 Online Registration Process

Steps to Apply Online for SSC CGL 2024 Exam

Candidates are supposed to apply online to register and appear for SSC CGL 2024. Below are the steps that one needs to take for successful online registration for the exam:

The process of filling online application for the examination consists of two parts:

  1. One-Time Registration
  2. Filling out Online Application for the Examination

Step 1: Applications must be submitted only in online mode at the new website of the Staff Selection Commission (SSC) i.e. https://ssc.gov.in.

Step 2: Now click on “Apply” appearing on the right side of the homepage. After that click on “Apply” in front of Combined Graduate Level Examination,2024.

Step 3: A new page with url- https://ssc.gov.in/login appears on the screen. Candidates are required to log in with the provided Registration ID, date of birth and password to complete registration for SSC CGL 2024.

Step 4: For Already Registered Candidates- Enter your registration number and password and then enter your basic details like name, parents name, date of birth, email id, mobile number etc.

For New Registration- Click on “Register Now” and create a new registration number and password. Afterwards, enter your basic details required.

Go to Home Jobcy

Leave a Comment