Join Whatsapp Group

Join Telegram Group

भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती

माहिती : तुमच्या family किंव्हा मित्र मैत्रीणीना बँकेत जॉब करायचा असेल तर ही माहिती त्यांना नक्की पाठवा नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदांची भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांकडून online स्वरुपात 27 जून 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळावण्यासाठी ही उत्तम संधी आहे. या भरती करिता मासिक वेतन 30,000 ते 50,000 पर्यंत मासिक वेतन हे दिले जाणार आहे. दरम्यान या भरतीची सविस्तर माहिती PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

🔖 भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती

👥 एकूण जागा – 150 जागा

👩‍💻 पदाचे नाव – ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II)

📚 शैक्षणिक पात्रता

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) IIBF द्वारे फॉरेक्स मध्ये प्रमाणपत्र  (iii) 02 वर्षे अनुभव👨 वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2023 रोजी 23 ते 32 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरीचे ठिकाण –  हैदराबाद आणि कोलकाता

💵 अर्जाची फी –  General/OBC: ₹750/-   [SC/ST/PWD: फी नाही]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 जून 2024

🖥️  अर्ज करण्यासाठीApply Online

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF Click Hear

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)

दररोज जॉब अपडेट मिळवण्यासाठी वरती  दिलेल्या Telegram & Whatsapp चॅनेलची लिंक वर क्लीक करून जॉईन व्हा. ☝️वरील लिंक ही प्रायव्हेट community ग्रुपचि असून तुमचा नंबर 💯 Secure राहील. आणि फक्त तुमचा नंबर Admin बघु शकेल त्यामुळे निश्चित रहा आम्ही कुठल्याही प्रकारे नंबर विकत नाही

धन्यवाद….!✨️💫🙏

By Jobcy Team

Leave a Comment