Join Whatsapp Group

Join Telegram Group

रेल कोच फॅक्टरी मध्ये 550 जागांसाठी भरती

10 वी पाससाठी रेल कोच फॅक्टरी मध्ये अपेंटिस पदांची मेगा भरती

तुमचा मित्र किंवा मौत्रिण 10 वी पास असेल तर ही माहिती तुच्यासाठी मित्र – मौत्रिणना मौत्रिणींना नक्की पाठवा नुकत्याच रेल कोच फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदाच्या 550 जागांसाठी  विविध पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. तरीही इच्छूक पात्र उमेदवारांकडुण अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा असूण ऑनालाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. ही भरती तुरतास अप्रेंटिस पदाकरिता पद भरती होत आहे. अप्रेंटिस पदाकरिता तयोमर्यादा ही 31  मार्च 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षे या मध्ये असायला हवे मागासवर्गीयां करिता ( SC/ST ) 05 वर्ष सुट देण्यात आहेली आहे. तर OBC उमेदवारांकरीता 03 वर्ष सुट देण्यात आली आहे.

🎯 १० वी पाससाठी – रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची मेगा भरती

👥 एकूण जागा – 550

💼 पदाचे नाव – अप्रेंटिस

📚 शैक्षणिक पात्रता –  (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii)  ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

👨 वयोमर्यादा – 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरीचे ठिकाण – कपूरथला (पंजाब)

💵 अर्जाची फी – General/OBC: 100/- रुपये   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024

➖➖➖➖➖➖➖➖➖➖😇 हे रेल्वे भरती अपडेट – आपण आपल्या १० वी पास मित्रांना नक्की शेअर करा.

पदाचे नाव व पद संख्या – अपेंटिस

अ. क्र ट्रेड पद संख्या
1 फिटर 200
2 वेल्डर (G&E) 230
3 मशीनिस्ट 5
4 पेंटर G 20
5 कारपेंटर 5
6 इलेक्ट्रिशियन 75
7 AC AND Ref मॅकेनिक 15
एकुण 550

📝अधिकृत वेबसाईटयेथे पाहा

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF –  येथे पाहा

📝ऑनलाईन अर्ज करण्यासाठीApply Now

 

Leave a Comment