Join Whatsapp Group

Join Telegram Group

भारतील रेल्वेमध्ये 9144 जागांसाठी मेगा भरती / ( RRB Technician Bharti )

भारतील रेल्वेमध्ये 9144 जागांसाठी मेगा भरती / ( RRB Technician Bharti )

 

🎯 10 वी पाससाठी भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांची मेगा भरती

 

👥 एकूण जागा – 9144

💼 पदाचे नाव

▪️ पद क्र.1 – टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – 1092

▪️ पद क्र.2 – टेक्निशियन ग्रेड I।। – 8052

📚 शैक्षणिक पात्रता

▪️ पद क्र.1 – B.Sc ( Physics / Electronics / Computer Science / Information Technology / Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा.

▪️ पद क्र.2 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) संबंधित ट्रेड मध्ये ITI

👨 वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

▪️ पद क्र.1 – 18 ते 36 वर्षे

▪️ पद क्र.2 – 18 ते 33 वर्षे

🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

💵 अर्जची फी – General/OBC/EWS: 500/- रुपये [ SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- रुपये ]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2024

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF : येथे पाहा

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

Online अर्ज : Apply Online : Apply Online

 

😇 हे रेल्वे मेगा भरती अपडेट – प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment