Join Whatsapp Group

Join Telegram Group

रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी मेगा भरती

सरकारी नोकरीची संधी रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी मेगा भरती

माहिती :भारतीय रेल्वे मध्ये RPF  कॉन्स्टेबल व RPF सब इंस्पेक्टर पदांची भरती होत आहे. तुमच्या Family कुणी 10 वी पास असेल किंवा  कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर हि माहिती त्यांना नक्की पाठवा. सरकारी नोकरीची संधी रेल्वे सुरक्षा दलामध्ये ‘सब इंन्स्पेक्टर‘ व कॉन्स्टेबल पदांच्या 4660 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. Online अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. दरम्यान सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

👥 एकूण जागा – 4660

💼 पदाचे नाव

▪️ पद क्र. 1 – RPF सब इंस्पेक्टर – 452

▪️ पद क्र. 2 – RPF कॉन्स्टेबल – 4208

📚 शैक्षणिक पात्रता

▪️ पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी

▪️ पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण

👨 वयोमर्यादा – 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1 – 20 ते 28 वर्षे

▪️ पद क्र.2 – 18 ते 28 वर्षे

💵 वेतनमान-

▪️ पद क्र. 1 – RPF सब इंस्पेक्टर – 35,400/-रुपये प्रती महिना

▪️ पद क्र. 2 – RPF कॉन्स्टेबल – 21,700/-रुपये प्रती महिना

🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

💵 अर्जाची फी – General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDFClick Here

📝 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीClick Here

📝 Online अर्ज करण्यासाठी Apply Online

ही भरती कश्या पद्धतीने होणार याची माहिती व्यवस्तीत समजून घ्या.

ही भरती इतर भरती प्रमाणे नसते आधी तुमची लेखी परीक्षा होते.आणि नंतर शारीरिक चाचणी होत असते

सुरवातीला तुमची MCQ टाईप लेखी परीक्षा होते.

विषय मार्क्स 
गणित 35
बुद्धिमता 35
जनरल नॉलेज 50

याप्रकारे तुमची लेखी परीक्षा होते.

शारीरिक चाचणी साठी खालील इव्हेंट राहतात.

शारीरिक चाचणी

पुरुषांसाठी           

महिलांसाठी
लांब उडी 14 फुट राहते 9 फुट राहते
उंच उडी 4 फुट मारावी लागते ३ फुट मारावी लागते
रनिंग 1600 मीटर (3.40 मिनिटे) 800 मीटर (5.45 मिनिटे)

 

शारीरिक पात्रता पुरुष          शारीरिक पात्रता महिला
उंची 165 से.मी उंची 157 से.मी

😇 हे मेगा भरती अपडेट – प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे, आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करा.

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)

Leave a Comment