Join Whatsapp Group

Join Telegram Group

खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे) मार्च २०२४

🎯 खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)

 

🔖 प्रश्न – नुकत्याच जाहीर झालेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यांत होणार ?

ANS – ७ टप्प्यांत

🔖 प्रश्न – अलीकडेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो च्या मुख्य महासंचालकपदी कोणाची निवड झाली ?

ANS – शेफाली सरन यांची

🔖 प्रश्न – जागतिक अध्यात्म महोत्सव 2024 कोणत्या राज्यात सांस्कृतिक मंत्रालय आणि हार्टफुलनेस फाउंडेशनव्दारे आयोजित केले जात आहे ?

ANS – तेलंगणा – 2024 ची थीम – “World Peace from Inner Peace”

🔖 प्रश्न – भारताच्या १८ व्या लोकसभेची निवडणूक कोणत्या कालावधीत पार पडणार ?

ANS – १९ एप्रिल ते १ जून २०२४ दरम्यान

🔖 प्रश्न – नुकताच इथेनॉल १०० या इंधनाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला ?

ANS – हरदिप सिंग पूरी यांच्या हस्ते

🔖 प्रश्न – अलिकडेच कोणत्या राज्याने कृषक उन्नती योजना लागू केली ?

ANS – छत्तीसगड

🔖 प्रश्न – १८ व्या लोकसभेच्या निवडणुका सोबत देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये कोणत्या राज्याचा समावेश नाही ?

ANS – हरियाणा

🔖 प्रश्न – लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाने कोणते ॲप विकसित केले ?

ANS – C vigil

🔖 प्रश्न – भारतात नुकताच कोणत्या राज्यात Lyame disease चा पहिला रुग्ण आढळला ?

ANS – केरळ

🔖 प्रश्न – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?

ANS – नितीन सारंग यांची

🔖 प्रश्न – दरवर्षी आयुध निर्माण दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

ANS – 18 मार्च ला – 2024 ची थीम – “Operational Efficiency, Readiness, and Mission Accomplishment in the Maritime Domain”

🔖 प्रश्न – आज नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली ?

ANS – कैलास शिंदे यांची – तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची निवड झाली.

🔖 प्रश्न – अलीकडेच ‘पीव्ही नरसिंह राव स्मृती पुरस्कार’ कोणाला प्रदान करण्यात आला ?

ANS – रतन टाटा यांना

प्रश्न – अलीकडेच युरोपियन देश वेल्सचा पहिला कृष्णवर्णीय नेता कोण बनला ?

ANS – वॉन गेथिंग

🔖 प्रश्न – नुकताच भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्डस् हॉल ऑफ फेम मध्ये झाला ?

ANS – पंकज अडवाणी यांचा

🔖 प्रश्न – अलीकडेच स्टार्टअप कुंभ चे आयोजन कोठे करण्यात आले ?

ANS – नवी दिल्ली येथे

🔖 प्रश्न – आज ठाणे महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – सौरभ राव यांची

🔖 प्रश्न – केके बिर्ला फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा २०२३ या वर्षाचा ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ नुकताच कोणाला जाहीर झाला ?

ANS – प्रभा राव यांना – त्यांच्या मल्याळम कादंबरी रौद्र सात्विकम साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.

🔖 प्रश्न – जागतिक चिमणी दीन कधी साजरा करण्यात येतो ?

ANS – २० मार्च ला

🔖 प्रश्न – अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील किती शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला ?

ANS – ७५०० शाळांमध्ये

🔖 प्रश्न – भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे ?

ANS – त्रिपुरा – येथे ९९.३५ टक्के मासळी ग्राहकाचे प्रमाण आहे – तर सर्वात कमी हरियाणा येथे आहे.

🔖 प्रश्न – अलीकडेच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?

ANS – नितीन नारंग यांची

🔖 प्रश्न – भारतातील कोणत्या शहरात ‘झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन’ सुरू करण्यात आला ?

ANS – नागपूर येथे

🔖 प्रश्न – दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

ANS – 20 मार्च ला

🔖 प्रश्न – पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारताचा ध्वजवाहक शरथ कमल असणार आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

ANS – टेबल टेनिस

🔖 प्रश्न – पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – मेरी कोम यांची

🔖 प्रश्न – भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या शहरात आहे ?

ANS – हैद्राबाद

🔖 प्रश्न – त्रिनेत्र २.० हे ॲप नुकतेच कोणत्या राज्याच्या पोलिस दलाने लाँच केले ?

ANS – उत्तर प्रदेश

🔖 प्रश्न – मद्रास म्युझिक अकादमीने कोणत्या कर्नाटक संगीतकाराला संगीता कलानिधी पुरस्कार 2024 प्रदान केला ?

ANS – टी.एम. कृष्णा यांना

🔖 प्रश्न – आझी थेर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

ANS – केरळ

🔖 प्रश्न – गॅया स्पेस दुर्बिणीने अलीकडे अंतराळात कोणते दोन तारे समूह शोधले ?

ANS – शिव आणि शक्ती

🔖 प्रश्न – रशियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – विनय कुमार यांची

🔖 प्रश्न – ISRO ने गगनयान क्रुला मदत करण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले ?

ANS – Sakhi

🔖 प्रश्न – अलीकडे कोणाला अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला ?

ANS – किरेन रिजिजू

🔖 प्रश्न – 2024 IPL साठी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – रुतुराज गायकवाड

🔖 प्रश्न – दरवर्षी कोणत्या तारखेला ‘जागतिक जल दिन’ साजरा केला जातो ?

ANS – २२ मार्च ला – 2024 ची थीम – ‘शांततेसाठी पाणी’

🔖 प्रश्न – कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पुल बांधण्यात येणार ?

ANS – बिहार – हा पूल कोशी नदीवर बांधण्यात येणार असून, या पुलाची लांबी १०.२ किलोमीटर आहे.

🔖 प्रश्न – इस्रो कडून नुकतेच भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाश यानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले ?

ANS – पुष्पक

🔖 प्रश्न – यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला ?

ANS – डॉ. विजय भटकर यांना – त्यांना संगणक शास्त्र योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला.

🔖 प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आले ?

ANS – भूतान

🔖 प्रश्न – अलीकडेच कोणत्या कंपनीने AI मॉडेल SIMA लाँच केले ?

ANS – Google deepmind

🔖 प्रश्न – शांघाय ऑपरेशन ऑर्गायझेशन स्टार्टअप फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?

ANS – भारत

🔖 प्रश्न – इंटरनॅशनल टेलिकम्यूनिकेशन युनियन च्या डिजिटल बोर्डाच्या सहअध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?

ANS – डॉ. नीरज मित्तल यांची

🔖 प्रश्न – हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला ?

ANS – ऑपरेशन इंद्रावती

🔖 प्रश्न – अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा २००४ असंवैधानिक घोषीत केला ?

ANS – उत्तर प्रदेश

🔖 प्रश्न – भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सूरू करण्यात आले ?

ANS – अरुणाचल प्रदेश

🔖 प्रश्न – आज भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू झाला ?

ANS – नवी दिल्ली येथे

🔖 प्रश्न – नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली ?

ANS – ६.२१ लाख

🔖 प्रश्न – २०२५ मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार ?

ANS – पाकिस्तान

🔖 प्रश्न – महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येणार ?

ANS – ई टेक्सटाईल

🔖 प्रश्न – महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबविला जाणार ?

ANS – आनंददायी शनिवार

🔖 प्रश्न – फेब्रुवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली ?

ANS – ११ टक्के

🔖 प्रश्न – ७० व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत ?

ANS – अहमदनगर येथे

🔖 प्रश्न – जागतिक अध्यात्मिक महोत्सव २०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार ?

ANS – तेलंगणा

🔖 प्रश्न – नुकताच ICC ने क्रिकेट मध्ये स्टॉप क्लॉक हा नियम कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला ?

ANS – १ जून २०२४ पासून

🔖 प्रश्न – फिलिस्तीन देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली ?

ANS – मोहम्मद मुस्तफा यांची

🔖 प्रश्न – जगातील पहिली ३ डी प्रिंटेड मस्जिद नुकतीच कोणत्या देशात बांधण्यात आली ?

ANS – सौदी अरेबिया

🔖 प्रश्न – दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दीन कधी साजरा करण्यात येतो ?

ANS – १६ मार्च

🔖 प्रश्न – आज चंदिगड राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – सुरेंद्र यादव यांची

🔖 प्रश्न – नुकताच ‘वन नेशन वन इलेक्शन’ वर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला, या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

ANS – रामनाथ कोविंद

🔖 प्रश्न – मार्च 2024 मध्ये पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – मोहम्मद मुस्तफा यांची

🔖 प्रश्न – रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी भारत सरकार आपला पायलट प्रोजेक्ट कुठे सुरू करणार ?

ANS – चंदीगड येथे

🔖 प्रश्न – गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टग चे नुकतेच अनावरण करण्यात आले, त्याला कोणते नाव देण्यात आले ?

ANS – बलजित

🔖 प्रश्न – अलीकडेच कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला ?

ANS – कर्नाटक राज्याचे

🔖 प्रश्न – PM सूरज ही महत्त्वकांक्षी योजना देशात किती जिल्ह्यात राबविण्यात येणार ?

ANS – ५२५ जिल्ह्यात –  त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ९ जिल्ह्याचा सामावेश आहे.

🔖 प्रश्न – भारत देशाची आयात फेब्रुवारी महिन्यात किती अब्ज डॉलर झाली ?

ANS – ६०.१ अब्ज डॉलर

🔖 प्रश्न – सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला ?

ANS – रचिन रवींद्र

🔖 प्रश्न – आज पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

ANS – ईशाक दार यांची

🔖 प्रश्न – आज हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली ?

ANS – नायबसिंह सैनी यांची

🔖 प्रश्न – नुकताच मोहनलाल खट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ?

ANS – हरियाणा

🔖 प्रश्न – जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

ANS – भारत

🔖 प्रश्न – महिला क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये एका सामन्यात बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली ?

ANS – एलिस पेरी

🔖 प्रश्न – अलीकडेच ICC ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली ?

ANS – यशस्वी जयस्वाल यांची

🔖 प्रश्न – महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ड्रायपोर्ट’ चे लोकार्पण करण्यात आले ?

ANS – जालना जिल्ह्यात

🔖 प्रश्न – अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘रेल्वे कोच फॅक्टरी’ चे उद्घाटन करण्यात आले ?

ANS – लातूर जिल्ह्यात

🔖 प्रश्न – मागील पाच वर्षात भारताची शस्त्रे आयातीत किती टक्के वाढ झाली ?

ANS – ४.७ टक्के

🔖 प्रश्न – दरवर्षी मार्च महिन्यातील ‘दुसऱ्या बुधवारी’ कोणता दीन साजरा करण्यात येतो ?

ANS – No Smoking Day

🔖 प्रश्न – नुकताच कोणत्या राज्यात स्पायडर (कोळी) च्या नविन प्रजातीचा शोध लागला ?

ANS – हिमाचल प्रदेश

🔖 प्रश्न – महाराष्ट्र राज्यात किती महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात येणार ?

ANS – १०० महाविद्यालयात

🔖 प्रश्न – रणजी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा कोण सर्वात युवा मुंबईकर ठरला ?

ANS – मुशीर खान

 

 

Leave a Comment