Join Whatsapp Group

Join Telegram Group

इंडियन नेव्ही मध्ये 404 जागांची मेगा भरती

🎯 इंडियन नेव्ही मध्ये 404 जागांची भरती – 12वी पासना संधी

माहिती : तुमचा मित्र किंवा मौत्रिण 12 वी पास असेल तर ही माहिती त्यांना आवस्य पाठवा. इंडियन नेव्ही मध्ये लष्कर (Army) ,हवाई दल (Air Force) व नौदल (Navy)  पदाच्या 404 जागांची  भरती निघाली असून या साठी पात्र उमेदवारांकडुण अर्ज मागण्यात येत आहेत. 12 वी पास उमेदवारांना ही नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4  जुन 2024  आहे. सविस्तर माहिती साठी संपुर्ण जाहिरात पाहा.

👥 एकूण जागा –  404 जागा

👩‍💻 पदाचे नाव व संख्या  –

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 34
Total 404

 

📚 शैक्षणिक पात्रता

◼️ लष्कर: 12वी उत्तीर्ण

◼️ उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

👨 वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा

🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

💵 अर्जाची फी – General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख04 जून 2024 (06:00 PM)

परीक्षा केव्हा होणार – ०१ सप्टेंबर २०२४

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी Click Here

🖥️ अर्ज करण्यासाठीApply Now

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDFClick Here

Leave a Comment