Join Whatsapp Group

Join Telegram Group

(MahaVitran)महारष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 468 जागांसाठी “कनिष्ठ सहाय्यक” पदांची भरती

महारष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 468 जागांसाठी “कनिष्ठ सहाय्यक” पदांची भरती (MahaVitran)

 

माहिती : जर तुमच्या ओळखीचे मित्र – मैत्रीण किंवा नातेवाईकांकडे  B.com ची पदवी असेल किंवा BBA/BMS झाल असेल तर ही माहिती आवश्य त्यांना पाठवा  महारष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 468 जागांसाठी “कनिष्ठ सहाय्यक” पदांची भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज हा भरून घ्या.

एकूण जागा –  468

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant (Accounts)

शैक्षणिक पात्रता – (1) B.Com/BBA/BMS (2) MSCIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा – 29 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय, 30 वर्षापर्यंत असावे ( मागासवर्गीय /आ.दु.घ. : 5 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी – खुला वर्ग : RS 500/- ( मागासवर्ग/अनाथ: RS 250/-)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मे 2024  20 जून 2024

परीक्षा (Online) : फेब्रुवारी/मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

जाहिरात (Notification) : येथे पाहा

Online अर्ज : Apply Online

 

Leave a Comment