Join Whatsapp Group

Join Telegram Group

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४ 2024 Maharashtra Police Bharti 2024

महाराष्ट्र राज्य पोलीस बल पर्मनंट भरती 2024 Maharashtra SRPF Bharti 2024

माहिती : तुम्ही किंवा तुमचा मित्र 10 वी 12 वी पास असेल तर ही माहिती अवश्य त्याच्यापर्यंत ही माहिती पोहचवा. नुकत्याच महाराष्ट्र शषणकडून महाराष्ट्र राज्य पोलीस मार्फत पालीस शिपाई पोलीस बॅन्डस्मन,पोलीस शिपाई-वाहन चालक तसेच पालीस शिपाई – SRPF आणि कारागृह शिपाई या पदांकरीता महाराष्ट्रात तब्बल 17471 जागांची मेगा भरती निघाली आहे. या साठी पात्र व इच्छूक अमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईल अर्ज सादर करण्याची शेवची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. पोलीस भरती करीता वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्षापर्यंत आहे. भरती विषयीची अधिक माहित खाली दिली आहे.

सुचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

एकूण जागा – 17,471

पदाचे नाव व पद संख्या :

पद क्रमांक पदाचे नाव एकुण पदे
1 पोलिस कॉन्स्टेबल 9595
2 SRPF 4349
3 ड्रायव्हर 1686
4 बॅन्डस्मन 41
5 कारागृह 1800

 

शौक्षणिक पात्रता :

पोलीस शिपाई, पालीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF आणि कारागृह शिपाई – 12 वी अत्तीर्ण

पोलीस बॅन्डस्मन – 10 वी अत्तीर्ण

शारीरिक पात्रता :

उंची/छाती पुरूष महिला
उंची 165 पेक्षा कमी नसावी 155 पेक्षा कमी नसावी
छाती 79 सेमी आणि फुगवणाची क्षमता 84 सेंटिमिटरपर्यांत

 

वयोमर्यादा – 31 मार्च 2024 रोजी अर्जदाराचे वय,

पोलीस शिपाई, , पोलीस बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई – 18 ते 28

पालीस शिपाई-वाहन चालक – 19 ते 28 वर्षे

पोलीस शिपाई-SRPF – 18 ते 25 वर्षे (मागास प्रवर्ग-05 वर्षे सुट)

नोकरी ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024

अजासाठी फीखुला प्रवर्ग – 450/- रुपये मात्र मागास प्रवर्ग – 350/- रुपये मात्र

शारीरिक परीक्षा 

पुरूष महिला गुण
धावणी (मोठी) 1600 मिटर 800 मिटर 20 गुण
धावणी (लहाण) 100 मिटर 100 मिटर 15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक) 15 गुण
Totale Totale – 50

 

अधिकृत वेबसाईट    : येथे पाहा

जाहिरात(Notification) : येथे पाहा

सर्व पदांची सविस्तर माहिती (PDF) : येथे पाह

तुमच्या जिल्यांनुसार जाहीरात पाहण्यासाठी (PDF) : येथे पाहा

Online अर्ज    : Apply Online

महाराष्ट्र पोलीस भरती विषयी थोडक्यात माहिती :

महाराष्ट्र शषणकडून महाराष्ट्र राज्य पोलीस मार्फत पालीस शिपाई पोलीस बॅन्डस्मन,पोलीस शिपाई-वाहन चालक तसेच पालीस शिपाई – SRPF आणि कारागृह शिपाई या पदांकरीता महाराष्ट्रात भरती हि होत या करीता पोलीस दलातील विविध पदे भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागार्फत पोलीस भरती आयोजीत केली जोते. महारष्ट्र पोलीस भरतीबद्यल काहि माहिती आम्ही येथे दिली आहे.

तुमच्या पोलीस भरती साठी कोणता सिल्याबस असतो ?

मराठी व्याकरण

अंकगणित

बुद्धिमता चाचणी

सामन्यज्ञान व चालू घडामोडी

आता तुम्हाला माहिती असेल कि शारीरिक चाचणी मध्ये किमान २५ गुण मिळवणाऱ्या उमेदवारला लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते.

लेखी परीक्षा कशी होते ?

कोणत्या विषयावर किती प्रश्न ?

ही माहिती व्यवस्तीत समजून घ्या, आता तुम्हाला माहिती असेलच पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमता चाचणी, सामन्यज्ञान व चालू घडामोडी  या चार विषय राहतात. मात्र तुम्ही अभ्यास करत असाल तर …

अभ्यासक्रम कसा असतो खालील प्रमाणे समजून घ्या

मराठी व्याकरण :

मराठी भाषा,उगम,शब्दांच्या जाती,वर्णमाला,समास,वाक्यरचना,शब्दार्थ, प्रयोग,समानार्थी शब्द ,विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग,शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे,ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांचे पिल्ले पसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक

गणित :

संख्याज्ञान व संख्येचे प्रकार, मसावी आणि लसावी, दशांश अपूर्णांक, वर्तुळ, घनमूळ,गुणोत्तर प्रमाण पदावली,काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा – तोटा,वयवरी,बेरीज वजाबाकी व्याहावारी अपूर्णांक, घातांक, काळ,काम-वेग,सरासरी शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमेय इत्यादी

बौध्दिक चाचणी :

क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान सबंध किंवा परस्पर संबंध,आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती,कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित, प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीतील पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते सबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन

सामन्यज्ञान व चालू घडामोडी :

सामन्यज्ञान व चालू घडामोडी या दोन वेगवेगळे विषय आहेत त्यामुळे वेगवेगळा अभ्यास करणे आवशयक आहे.

महराष्ट्र, नियुक्त्या,भारतातील ठिकाणं, नद्या,पर्वतरांगा,राजधान्य, ऐतिहाषिक घटना,सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती इ तंत्रज्ञान (संगणकाशी सबंधीत प्रश्न)

कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात ?

मराठी व्याकरण २५

अंकगणित २५

बुद्धिमता चाचणी २५

सामन्यज्ञान व चालू घडामोडी २५

असे विचारले जातात परंतु GR मध्ये अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.

मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिका बघितल्या तर  सामन्यज्ञान व चालू घडामोडी वरती जास्त प्रश्न विचारले आहेत

पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :

1 इ.१० वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र

2 इ. १२वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र

3 उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे

4 गुणपत्रक/प्रमाणपत्र

5 शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र

6 ड्रायव्हिंग लायसन्स

7 वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

8 जातीचे प्रमाणपत्र

9 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

10 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)

11 खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र

12 प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र

13 विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र

14 होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे)

15 अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र

16 पोलीस पाल्य प्रमाणपत्र

1 . पदे :

महाराष्ट्र पोलीस भरती ही विविध पदांसाठी पद भरती ही केली जाते जस की पोलीस शिपाई उपनिरीक्षक (SI)सहाय्यक अपनिरीक्षक (ASI) आणि इतर तांत्रिक आणि पशासकीय पदांसाठी आयोजीत केली जाते.

2.पात्रता :

महाराष्ट्रा पोलीस भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात सर्वसाधारणपणे शौक्षणिक पात्रता ही 10 वी 12 वी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी तसेच चाचणी परिक्षा, वयाची मर्यादा,शारीरिक पात्रता, व इतर आवश्यकते नुसार भरती पात्रता ही असते.

3.निवड प्रक्रिया:

महाराष्ट्र पोलीस भारतीच्या निवड प्रक्रियेमध्ये सामान्यत: लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत याद्वारे होतो. लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, तर्कशास्त्र आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असतो. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीईटी/पीएसटीसाठी बोलावले जाते, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत घेतली जाते. अशा प्रकारे निवड प्रक्रिया ही होत असते.

4.अर्ज प्रक्रिया:

इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अधिकृत महाराष्ट्र पोलीस भरती वेबसाइट किंवा महाराष्ट्र सरकारच्या जॉब पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे, आवश्यक तपशील भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि लागू असल्यास अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

Leave a Comment