भारतीय नौदल भरती २०२४ Indian Navy SSR Bharti 2024
नमस्कार, नोकरीच्या शोधात आहात भारतीय नौदल विभागात पदभरती काढली आहे. युवा उमेदवारांसाठी सदर भरती काढली आहे यात अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. शैक्षणिक पात्रता सुद्धा जास्त नाही केवळ १२वी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तरी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांनी आजच आपला फॉर्म भरावा. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Indian Navy Sailor Bharti 2024. Indian Navy, Ministry of Defence, Government of India, Indian Navy Sailor Recruitment 2024 (Indian Navy Sailor Bharti 2024) for SSR (Medical Assistant)
Indian Navy SSR Online Application 2024
👥 एकूण जागा – पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही
पदाचे नाव – SSR (मेडिकल सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता – Educational Qualification For Indian Navy SSR Recruitment 2024
१२ वी पास (PCB) ग्रुप किमान ५०% गुणांसह १२वि आणि PCB ग्रुप मधील प्रत्येक विषयात किमान ४०% गुण मिळवले पाहिजे.
वेतनश्रेणी – Salary Details For Indian Navy SSR Application 2024
२१७००-६९१००रु असणार आहे.
वय मर्यादा –
उमेदवाराचा जन्म १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ या दरम्यान झाला असावा.
Indian Navy SSR Bharti 2024 Selection Process –
भारतीय नेवी मधील SSR (मेडिकल सहाय्यक) पदाकरिता जाहिरात काढली असून त्याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यात भरती प्रक्रिया हि दोन स्तरांमध्ये केली जाणार आहे.
स्थर १- १२वि मध्ये PCB ग्रुप मधील गुणांच्या आधारावर निवड केली जाईल.
स्थर २- १)शारीरिक क्षमता चाचणी, २)लेखी परीक्षा, ३)वैद्यकीय चाचणी
या दोन स्तर उमेदवाराला पास व्हावे लागेल. यावरून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती खाली देत आहे. उमेदवारांनी फॉर्म भरण्यापूर्वी भरती प्रक्रिया आणि फॉर्म कसा भरावा याची निट माहिती घेऊन नंतरच आपला फॉर्म भरावा.
STAGE 1-
उमेदवार निवड १२ वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयाच्या आधारे निवड केली जानार आहे. उमेदवार राज्यनिहाय सिलेक्ट केले जातील. ज्या उमेदवारांची निवड होईल ते STAGE 2 साठी घेतले जातील.
STAGE 2-
Indian Navy SSR Physical Fitness Test
शारीरिक क्षमता चाचणी साठी पात्र उमेदवारांची सदर चाचणीसाठी त्यांच्या वैयक्तिक जोखमीने मैदानी चाचणीसाठी हजर राहावे. त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.सदर भरती फक्त पुरुष उमेदवारासाठी आहे.
१.६ किमी धावणे | उठक बैठक | सूर्यनमस्कार | सीट अप वर्कआऊट |
६ मिनिट ३० सेकंद | २० | १५ | १५ |
शारीरिक चाचणी पूर्ण केल्यावर लेखी पेपर साठी उमेदवाराला बोलावले जाते.
Written Test-
- लेखी पेपर हा mcq based असून यात हिंदी आणि इंग्रजी मधून परीक्षा देता येईल. सदर पेपर चार विभागामध्ये आहे, यामध्ये इंग्रजी, विज्ञान, जीवशास्त्र, आणि चालू घडामोडी हे विषय आहेत. प्रत्येक विभागाला २५ गुण आहेत.
- प्रश्नपत्रिका स्वरूप हे १२वी लेवल चे राहणार आहे. Syllabus (अभ्यासक्रम) हा official website joinindiannavy.gov.in यावर देण्यात आला आहे.
- परीक्षा कालावधी हा एक तास असणार आहे.
- उमेदवारास चारही विभागात पास होणे आवश्यक आहे. किमान पास होण्याइतके मार्क घेणे आवशक आहे. तरच तुम्ही पुढील टेस्ट साठी पात्र होता.
Medical Examination –
जे उमेदवार शारीरिक क्षमता चाचनी पूर्ण करतील ते वैद्यकीय तपासणी साठी पात्र होतील. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे मिरीट लिस्ट लावली जाईल. Written exam च्या आधारावर मेरीट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी केवळ पास होणे गरजेचे आहे. मेडीकल तपासणी हि मिलिटरी विभागातील वैद्यकीय अधिकारी करणार आहेत.
Physical Standards –
शारीरिक पात्रता यात उमेदवाराची उंची हि कमीतकमी १५७ सेमी असायला हवी. छाती फुगून ५ सेमी वाढ होणे आवश्यक आहे. अधिक माहिती official website www.joinindiannavy.gov.in यावर देण्यात आली आहे. वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार सवलती देण्यात आल्या आहे.
Training and initial engagement
राज्यनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल. नोहेंबर २०२४ पर्यत ट्रेनिंग कोर्स पूर्ण करून घेतला जाईल. सर्व ट्रेनिंग कोर्स कल्यावर २० वर्ष्याकरिता जोइनिन्ग दिली जाईल.
How To Apply For Indian Navy SSR Job 2024
पात्र उमेदवाराने आपला फॉर्म official website www.joinindiannavy.gov.in यावरच आपला फॉर्म सादर कारायचा आहे. पोस्टाने किवा अन्य मार्गाने येणारे फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. आवश्यक कागदपत्रे सर्व original कॉपी असायला हवी. Admit card पेपर २ साठी साधारणतः ऑक्टोंबर २०२४ च्या मध्य कालवधीत उपलब्द होईल. उमेदवाराने त्यासाठी वेळोवेळी official website ला भेट देऊन चेक केल पाहिजे. सदर परीक्षा पत्रक admit card हे पोस्ट किवा अन्य मार्गाने पाठवले जात नाही. परीक्षा ठिकाण जे मिळाले त्यात बदल करता येत नाही. खालील स्टेप मध्ये आपला फॉर्म भरायचा आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२४ पासुन फॉर्म भरण्यास सुरवात झाली आहे. फॉर्म काळजीपूर्वक भरावा फॉर्म चुकला तर बाद केल जाऊ शकते. खालील स्टेप्स निट वाचून आपला फॉर्म भरावा.
- joinindiannavy.gov.in या official website वरती जाऊन apply online वरती क्लिक करून फॉर्म ओपेन करायचा आहे.
- स्वतः चा मोबाईल नं आणि email id असावा. 1st सेप्ट registration पूर्ण करून घ्यावे.
- Log in यावर क्लिक करून log in करावे.
- त्यानंतर apply बटन वर क्लिक करून आपला फॉर्म पूर्ण भरावा.
- फॉर्म पूर्ण भरून सर्व फॉर्म पुन्हा एकदा चेक करून घ्यावा, सर्व कागदपत्रे योग्य format मध्ये अपलोड केलेत का याची खात्री करून घ्यावी.
- शेवटी सर्व चेक झाल्यावर submit यावर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा.
- फोटो अपडेटेड द्यावा त्याची योग्य साईज वैगरे तपासून अपलोड करावी. ब्लर फोटो अपलोड करू नये. त्यामुळे तुमचा फॉर्म reject केला जाऊ शेकतो.
तुम्ही आपला फॉर्म csc centre वरती सुद्धा भरू शकता. काही अडचण आल्यास official email id website ला बघून त्यावर मेल करावा.
Indian Navy SSR Bharti 2024 Important info –
- परीक्षा कालावधीत मोबाईल, स्मार्ट वाच, digital उपकरण वापरणे मनाई आहे.
- उमेदवाराने आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा शेवटच्या दिवसाची वाट न बघता लगेच फॉर्म भरावा. शेवटी website चालत नाही.
- फॉर्म एकदाच भरावा डबल फॉर्म चालत नाही. जर पुन्हा फॉर्म भरल्याचे आढळले तर तुमचा बाद केला जाईल.
- सर्व अधिकार इंडिअन नेवी यांच्याकडे राहतील.
- चुकीची माहिती आढळली तर फॉर्म रद्द करण्यात येईल.
Indian Navy Recruitment 2024 apply online Date
फॉर्म भरणे दिनांक ७ सप्टेंबर २०२४ पासून चालू झाले आहे. तर लास्ट दिनांक १७ सप्टेंबर २०२४ हि आहे त्यापूर्वी आपला फॉर्म भरून घ्यावा. शेवटी शेवटी website निट चालत नाही. आणि आपला फॉर्म सबमिट होत नाही. भारतीय नेवी विभागात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच आपला फॉर्म भरावा.
SSC GD Constable Recruitment 2024
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF – येथे पाहा
Online अर्ज करण्यासाठी –Apply Online