Join Whatsapp Group

Join Telegram Group

इंडियन नेव्ही मध्ये अग्निवीर MR पदांची मेगा भरती -10 वी पास

इंडियन नेव्ही मध्ये अग्निवीर MR पदांची भरती

Indian Navy Agniveer Recruitment-2024

 

माहिती: तुमच्या Family मध्ये कुणी १० वी पास असेल तर हि माहिती त्यांना पाठवा. इंडियन नेवी मध्ये अग्निवीर MR पदांची मेगा भरती निघाली असून या साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात येत आहेत online अर्ज करण्यासाठी 27 मे 2024  हि शेवटची तारीख आहे. दरम्यान सविस्तर माहिती व जाहिरात खालील प्रमाणे दिली आहे.

👩‍💻 पदाचे नाव – अग्निवीर (MR) 02/2024

📚 शैक्षणिक पात्रता– 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

🏃‍♂️ शारीरिक पात्रता

उंची  पुरुष महिला
157 सेमी 157 सेमी

 

👨 वयोमर्यादा – जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान

🌐 नोकरीचे ठिकाण –  संपूर्ण भारत

💵 अर्जाची फी – 649/- रुपये

💵 वेतनमान – 21000/- रुपये प्रती महिना

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख –   27 मे 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – येथे पाहा 

🖥️  ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे पाहा

(Starting -13 may 2024)

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF येथे पाहा

MR भरती डिटेल्स अभ्यासक्रम :

परीक्षेचे विषय आणि मार्क्स

विज्ञान – 13

मॅथेमॅटिक्स – 12

जनरल अवेअरनेस – 25

Subject नुसार डीटेल्स अभ्यासक्रम

जनरल अवेअरनेस – 25 प्रश्न

भूगोल- नद्या,बंधारे,अंतर्देशीय,पर्वत बंदर,माती.

इतिहास, पुरस्कार आणि लेख, युद्धेआणि शेजारी,संरक्ष, शोध,रोग आणि पोषण

क्रीडा स्पर्धा – विजेते, आटी विविध खेळांमधील खेळाडूंची संख्या.

चालू घडामोडी – कॅपिटल्स आणि चलने, भाषा, सामान्य नावे, पूर्ण फॉर्म आणि संक्षेप.

प्रख्यात व्यक्ती, राष्ट्रीय पक्षी, गीत,प्राणी,फुल,गाणे,ध्वज,खेळ,स्मारके.

इतिहास – संस्कृती आणि धर्म, स्वातंत्र चळवळ, वारसा कला आणि नुर्त्य,भारताबद्दल  महत्वाचे राष्ट्रीय तथ्य.

   मँथेमँटिक्स-12

 • गणितीय सरलीकरण
 • गुणोत्तर आणि प्रमाण
 • भूमिती
 • मध्यवर्ती प्रवृतीचे उपाय (मध्यम, सरसारी आणि मोड )
 • बीजगणितीय ओळख
 • एकाच वेळी समीकरणे
 • व्याज
 • नफा आणि तोटा
 • टक्केवारी
 • काम आणि वेळ
 • वेग आणि अंतर
 • रेखिय समीकरणे
 • बहुपदी
 • मुलभूत त्रिकोणामिती

  विज्ञान-13 प्रश्न

 • पदार्थाचे स्वरूप
 • गुरुत्वाकर्षण न्युटनचे गतीचे नियम
 • कार्य, उर्जा आणि शक्ती
 • विज्ञानातील मोजमाप
 • ध्वनी आणि लहरी गती
 • आणू रचना
 • उष्णता आणि तापमान
 • धातू आणि नाँन- मेटल्स
 • कार्बन आणि त्यांची संयुगे
 • विश्व (ग्रह/उपग्रह,सूर्य,पृथ्वी)
 • वीज आणि त्यांचे अनुप्रयोग

Leave a Comment