Join Whatsapp Group

Join Telegram Group

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

माहिती : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदांची भरती होत आहे. तुमच्या Family कुणी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर हि माहिती त्यांना नक्की पाठवा. सरकारी नोकरीची सशस्त्र पोलीस दलामध्ये ‘असिस्टंट कमांडंट पदांकरिता 506 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. Online अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. दरम्यान सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

👥 एकूण जागा – 506 जागा

👩‍💻 पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट

📚 शैक्षणिक पात्रता –  कोणत्याही शाखेतील पदवी

👨 वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

💵 अर्जाची फी –  General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 (06:00 PM)

🖥️  अर्ज करण्यासाठी Click Here

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDFClick Here

Leave a Comment