Join Whatsapp Group

Join Telegram Group

बॉम्बे हाय कोर्ट मध्ये लिपीक पदाच्या 56 जागांची भरती

🔖 बॉम्बे हाय कोर्ट मध्ये भरती – पदवीधरांना मिळणार संधी

माहिती : तुमचा मित्र किंवा मौत्रिण पदवीधर असेल तर ही माहिती त्यांना आवस्य पाठवा. बॉम्बे हाय कोर्ट मध्ये लिपीक पदाच्या 56 जागांची भरती निघाली असून या साठी पात्र उमेदवारांकडुण अर्ज मागण्यात येत आहेत. पदवीधरांना ही नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27  मे 2024  आहे. सविस्तर माहिती साठी संपूर्ण जाहिरात पाहा.

👩‍💻 पदाचे नाव – लिपिक

एकुण जागा – 56

📚 शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

👨 वयोमर्यादा – 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे

🌐 नोकरीचे ठिकाण – नागपूर खंडपीठ

💵 अर्जाची फी – ₹200/-

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 मे 2024  (05:00 PM)

🌐 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे पाहा

🖥️  अर्ज करण्यासाठीApply Now

📝 सविस्तर जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे पाहा

📍 लिपिक पदाचा अभ्याक्रम 2024

मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान
 • शब्दांचा वापर
 • शब्दसंग्रह3.आकलन
 • रिकाम्या जागा भरा
 • वाक्य परिवर्तन
 • मुहावरे
 • व्याकरण
 • काल
 • वाक्ये
 • व्याकरण
 • सक्रीय आणि निसक्रीय आवाज
 • रिकाम्या जागा भरा
 • समानार्थी शब्द
 • मुहावरे आणि वाक्यांश
 • एक शब्द प्रतिस्थापन
 • विरुध्दार्थी शब्द
 • वाक्यांचे परिवर्तन
 • शब्दलेखन
 • चालू घडामोडी
 • पर्यावरण अभ्यास
 • भारतीय भूगोल
 • महाराष्ट्र आणि भारतीय राजकारण
 • संविधान
 • महाराष्ट्र भूगोल
 • महत्वाची व्यक्ती
सामान्य बुद्धिमता अंकगणित संगणक
 • उपमा
 • डेटा पर्याप्तता
 • वर्णमाला मालिका
 • समानता
 • घड्याळे आणि कॅलेंडर
 • दिशानिदे्रश चाचणी
 • गणना
 • कोडिंग आणि डीकोडिंग
 • संख्या प्रणाली
 • अक्के
 • नफा आणि तोटा
 • तारखेचा अर्थ लावणे
 • सवलत
 • व्याज
 • वेळ आणि आरोप
 • वयोगटातील समस्या
 • टक्केवारी
 • दशांश उपूर्णांक
 • एमएस विंडो
 • ऑपरेटिंग सिस्टीम
 • एमएस-ऑफिस
 • पॉवर पॉइंट
 • संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेयर
 • एक्सेल आणि इंटरनेट
 • व्हायरस
 • इनपुट आणि आउटपुट उपकरणे
 • रॉम आणि रॅम

 

Bombay High Court Clerk Exam Pattern 2024

Sr No Subject No.of Question Mark
1 Marathi 10 10
2 English 20 20
3 General Knowlede 10 10
4 General Intelligence 20 20
5 Arithmetic 20 20
6 Computer 10 10
Total 90 90

Leave a Comment