About

नमस्कार,

            महाराष्ट्र राज्यात चालु असलेल्या सरकारी व खाजगी जॉब्स ची माहीती देणारे विश्वासू पोर्टल Jobcy मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आमच्या jobcy.in या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासुन आभार ! आम्ही या वेबसाईटवरती तुम्हाला दररोज नवनवीन नोकरी विषयी माहिती सर्वात आगोदर तुम्हाला मोफत देण्याचा प्रयत्न करतो.

                 तसं वास्तवि बघता आजकल नोकरी मिळणे ही दिवसेंदिवस अवघड होत चाललेली गोष्ट आहे. आणि मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहूनही अधिक कठिण आहे. हे सगळ अनुभवत असतांना सहज विचार आला माझ्यासारखे अनेक तरूण आज नोकरी पासून वंचित असतील याचं कारण म्हणजे नेमक्या नोकरी संधी कुठे उपलब्ध आहेत याची अचूक व पर्णपणे माहित मिळवण्या साठी आमच्या तेबसाईटला वेळोवेळी भेट द्दया तसेच तुम्हाला जर नियमित अपडेट मिळवयचे असतील तर तुम्ही आमच्या व्हाटसअप व टेलीग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता.

            धन्यवाद…